दिल्ली -चेन्नई राजधानी एक्सप्रेसमधून प्रवास करीत असलेल्या एका कोरोना संशयिताला नागपुरात रेल्वे पोलिसांनी उतरवून घेतल्याची घटना रविवारी दुपारी घडली. ...
पहाटेपासूनच शहरातल्या चौकाचौकात व रस्त्यांवर उभे राहून शांततेसह चोख बंदोबस्त राखणाऱ्या पोलिस जवानांना चहा नाश्ता देऊन सहृदयी नागरिकांनी आपली कृतज्ञता व्यक्त केली. ...
: कोरोना विषाणूशी पुकारलेल्या लढ्यातले आतापर्यंतचे सर्वात मोठे अस्त्र जनता कर्फ्यु हे ठरले आहे. हे जनता शस्त्र जनतेने मोठ्या प्रमाणावर वापरल्याचे दिसून येते आहे. केवळ शहरातच नव्हे तर विदर्भातील खेडोपाडीही बंद हा तंतोतंत पाळला जात आहे. त्याची काही दृश ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत विदर्भातील नागरिकांनी जनता कर्फ्युला पाळल्याचे दृश्य गडचिरोली, भंडारा, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा आदी जिल्ह्यात दिसले. ...
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या हेतूने पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांनी २२ मार्च रोजी पुकारलेल्या देशव्यापी जनता कर्फ्युच्या आवाहनला नागपुरातील नागरिकांनी १०० टक्के प्रतिसाद देत उपराजधानी लॉकडाऊन केल्याचे दृश्य रविवारी सकाळी अख्ख्या शहरात पह ...
पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या किंवा बाधित देशातून आलेल्या रुग्णांना सर्वप्रथम मेयोतील बाह्यरुग्ण विभागातूनच (ओपीडी) सामोर जावे लागते. हे रुग्ण पुढे पॉझिटिव्ह आल्यास मोठा धोका होण्याची शक्यता आहे. ...