जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी घेतलेल्या मतदानाची मतमोजणी सुरू असून, आतापर्यंत हाती आलेल्या निकालांमधून भाजप व काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जोरदार चुरस असल्याचे दिसत आहे. ...
वारंवार सूचना, निर्देश देऊनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या आणि अवैध धंदे तसेच गुन्हेगारीवर अंकुश बसविण्यात अपयशी ठरलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची यादी आयुक्तालयात तयार झाली आहे. ...
जिल्हा परिषदेचे ५८ गट व पंचायत समितीच्या ११६ गणासाठी मंगळवारी शांततेत मतदान पार पडले. मतदार यादीतील त्रुटींमुळे जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी मतदारांची धावपळ दिसून आली. जिल्ह्यात सरासरी ६४.१३ टक्के मतदान झाले. ...
देशभरातील १० केंद्रीय ट्रेड युनियनने एकत्रित येऊन १२ सूत्री मागण्यांसाठी ८ जानेवारीला पुकारलेल्या देशव्यापी बंदला विविध कर्मचारी व कामगार संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे. ...
वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरुपदी डॉ. चंद्रकांत शामराव रागीट यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी नुकतीच या पदाची जबाबदारी स्वीकारली. ...