कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी रेल्वे मंत्रालयाने रेल्वे वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला. यामुळे बहुतांश रेल्वेगाड्या जागेवरच ठप्प झाल्या होत्या. या गाड्यात प्रवासी आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश रेल्वे बोर्डाने रेल्वे सुरक्षा दला ...
कोरोनाच्या प्रादुर्भावापेक्षा त्याच्या अफवाच जास्त पसरत आहेत. विशेष म्हणजे सोशल मीडियावरुन काही क्षणातच या अफवा शहरभर होतात. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होऊन शहरात भितीचे वातावरण तयार होते ...
शहरातील ५९ लोक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगून अफवा परविणाऱ्यांविरुद्ध सदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी सायंकाळी सोशल मीडियावर ‘क्लिपिंग’ व्हायरल होताच ही कारवाई करण्यात आली. ...
माफक दरात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात येणार असून कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून साठेबाजी व काळाबाजार करणाऱ्यावर प्रशासन कठोर कारवाई करेल, असा इशारा पालकमंत्री नितीन राऊत यांनी बुधवारी दिला. ...
कोरोना विषाणूचे थैमान जगभरात धुडगूस घालत आहे. संपूर्ण जगाला हादरवून सोडणारा हा विषाणू चीनमधूनच सर्वत्र पसरला. यामुळे चिनी व्यक्तींबाबत सामान्यांमध्ये भीती आहे. नागपुरात असाच एक चिनी व्यक्ती आढळून येताच मंगळवारी गोंधळ उडाला. ...
‘लॉकडाऊन’दरम्यान रस्त्यावर राहणाऱ्या आणि फुटपाथवर झोपणाऱ्या बेघरांना शहरात असलेल्या पाचही बेघर निवाऱ्यांमध्ये नेण्यात येत आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर त्यांचीही या बेघर निवाऱ्यामध्ये विशेष काळजी घेतली जात आहे. ...