वेस्टर्न कोलफिल्ड्स लि. (वेकोलि)द्वारे एप्रिल महिन्यासाठी कोळश्याच्या लिलावाच्या दरात १० टक्के कपात करण्यात आली आहे. यामुळे वीज केंद्रांना स्वस्त दरात कोळसा उपलब्ध होईल. ...
थकबाकीमुळे वीज कापली गेली तर पुन्हा कनेक्शन जोडून घेण्यासाठी आता दुप्पट पैसे मोजावे लागतील. राज्य वीज नियामक आयोगाने महावितरणच्या दर वृद्धी याचिकेवर दिलेल्या निर्णयात रिकनेक्शन शुल्क वाढवण्याची घोषणा केली आहे. ...
वडिलाच्या मित्राने बलात्कार केल्यामुळे गर्भधारणा झालेल्या अल्पवयीन मुलीने गर्भपाताची परवानगी मिळण्यासाठी मुुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. ...
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्था योजनांतर्गत शासनाने एप्रिल, मे, आणि जून-२०२० चे धान्य एकत्रितपणे मिळेल, असे घोषित केले होते. परंतु नवीन शासकीय निर्देशानुसार प्रत्येक महिन्याचे (एप्रिल, मे, जूनचे) धान्य त्या त्या महिन ...
कोराडी वीज केंद्रात कंत्राटी कामगार म्हणून काम करणाऱ्या एका कामगाराने आपण आपल्या कुटुंबीयांसह काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आलो होतो. त्यामुळे कदाचित आपणही कोरोनाचा रुग्ण होऊ शकतो अशी खोटी माहिती देऊन सुटी घेण्यासाठी ...
कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णाच्या नमुन्याची आठ दिवसानंतर तपासणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला. १४ दिवसानंतर या रुग्णाचे पुन्हा नमुने तपासले जाणार आहे. मेयोच्या प्रयोगशाळेत आज शुक्रवारी पहिल्या टप्प्यात १५ संशयितांचे नमुने तपासण्यात आले. यात सर ...