सद्यस्थितीत राज्यात अडीच लाख अनोंदणीकृत ड्रोन आहेत. याच्या वापरावर नियंत्रण ठेवण्याबाबत सरकार विचार करीत आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. ...
संपूर्ण देशात नागरिकता संशोधन विधेयक लागू करणार नाही, हे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट करूनही विरोधकांकडून अल्पसंख्यकांची दिशाभूल सुरू आहे. हा कायदा नागरिकता देण्यासाठी आहे, हिसकावण्यासाठी नव्हे. ...
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सीएए विषयावरील व्याख्यानादरम्यान या कायद्याविरुद्ध घोषणाबाजी करणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. नंतर पोलीस ठाण्यात नेऊन त्यांना सोडले. ...
पक्ष हा नेहमी चालत्या गाडीसारखा असतो. त्यात नवीन प्रवासी चढत असतात आणि जुने उतरत असतात. तेव्हा निराश न होण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कार्यकर्त्यांना केले. ...
राज्यामध्ये शिवसेनेने केलेला विश्वासघात, जिल्हा परिषदेत शिवसेनेमुळे झालेला पराभव या पार्श्वभूमीवर भाजपने आता रामटेकचा गड स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. ...
जिल्हा नियोजन समितीला (डीपीसी) वर्ष २०२०-२१साठी ६५२ कोटी निधींचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. शनिवारच्या बैठकीत याला मंजुरी देण्यात आली. वर्ष २०१९-२० च्या तुलनेत १२७ कोटी अतिरिक्त खर्चाचा आराखडा आहे. ...
पोलीस दलात राहून गुणवत्तापूर्ण सेवा दिल्याबद्दल शहर पोलीस दलातील दोघांना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देण्यात येणारे मानाचे राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले. मिलिंद सुधाकर तोतरे आणि बट्टूलाल रामलोटन पांडे अशी त्यांची नावे आहेत. ...
मुख्यमंत्री स्वास्थ्य योजनेच्या धर्तीवर आता नागपुरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल गरजू रुग्णांना तातडीची आर्थिक मदत व औषधोपचार, शस्त्रक्रिया आदी सुविधा मिळावी यासाठी पालकमंत्री जनस्वास्थ्य योजना राबवण्यात येईल, अशी माहिती राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर ज ...