कोविड-१९ या महामारीने लॉकडाऊन झाल्यानंतर नागपूर शहर आणि त्याच्या आसपासच्या चार मोठ्या औद्योगिक वसाहतींमध्ये जवळजवळ ५७ हजार लोक बेरोजगार झाल्याची माहिती आहे. ...
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नागपुरात २५ झाली असली तरी आतापर्यंत यातील पाच रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. शुक्रवारी पाचव्या रुग्णाला रुग्णालयातून सुटी देताना डॉक्टरांसह परिचारिका व कर्मचाऱ्यांचा चेहऱ्यावर आनंद होता. ...
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तर जनतेला पोलिसांच्या दंडुक्यांचा धाकही दाखवला होता. मात्र, त्यांच्याच खात्याचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी वाधवान कुटुंबीयांच्या महाबळेश्वर दौऱ्याला हिरवा कंदील दिला. ...
दोन महिन्यांपासून वेतन नसल्याने इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णलयातील (मेयो) २०० वर सफाई कर्मचारी गुरुवार सकाळपासून संपावर गेले होते. मेयोेचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांनी स्थानिक कोषातून निधी देण्याची तयारी दर्शविल्याने रात्री ८ व ...
कोरोना निदानासाठी रुग्णांची रॅपिड अॅन्टी बॉडी बेस्ड ब्लड टेस्ट करण्याला मान्यता देण्यावर २० एप्रिलपर्यंत निर्णय घेण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आरोग्य व समाजकल्याण मंत्रालयाला दिला आहे. ...
रेल्वे अपघातामुळे मृत्यू झालेल्या मुलाच्या आई-वडिलांना तीन महिन्यात आठ लाख रुपये भरपाई अदा करण्यात यावी, असा आदेश मुंंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मध्य रेल्वेला दिला. ...
विदर्भात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. गुरुवारी आणखी १० नव्या रुग्णांची नोंद झाली. एकट्या अकोला जिल्ह्यात ७ तर बुलडाण्यात ५ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. विदर्भात रुग्णांचा आकडा ६२ वर गेला आहे. ...