राज्य पोलिसांवर कामाचा प्रचंड ताण असतो. त्यामुळे ते गुन्ह्यांचा तपास योग्य पद्धतीने करू शकत नाहीत. परिणामी, तपासात विविध प्रकारच्या त्रुटी राहतात. त्याचा लाभ मिळून आरोपी निर्दोष सुटतात अशी खंत पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी व्यक्त केली. ...
व्यवसायासाठी ११ दिवस चीनमध्ये राहून भारतात परतलेला नागपूरचा एक युवक अचानक आजारी पडला. सर्दी, खोकला, ताप कमी होत नसल्याने युवक शहरातील मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचारासाठी आला. ...
पेट्रोल पंपावर कार्यरत कर्मचाऱ्यांवर हल्ल्याच्या घटनेचा विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने (व्हीपीडीए) तीव्र निषेध केला आहे. व्हीपीडीएचे अध्यक्ष अमित गुप्ता यांच्यानुसार हल्ल्याच्या विरोधात ३० जानेवारीला दुपारी १२ ते ४ पर्यंत शहरातील सर्व पेट्रोल पं ...
अनधिकृत धार्मिकस्थळांवरील कारवाईचा दोन आठवड्यात अहवाल सादर करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास यांच्यासह अन्य प्राधिकरणांना दिला. ...
तीन महिन्यात मनपाच्या सर्व सेवा ऑनलाईन उपलब्ध होतील. यासाठी ई-गव्हर्नन्स यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांचा त्रास व पैसा वाचणार असल्याची ग्वाही महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली. ...
देशाची सर्वात मोठी दूरसंचार यंत्रणा असलेल्या भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएलला आलेली अवकळा दूर करण्यासाठी केंद्र शासनाने कर्मचारी निवृत्तीचा उतारा आणला होता. या योजनेनुसार नागपूरच्या बीएसएनएलचे ५४५ कर्मचारी येत्या ३१ जानेवारीला निवृत्त होणार ...
आपली कर्तव्ये व जबाबदारी ओळखून कामे करावी. आपल्या कामाप्रती प्रामाणिक असणाऱ्यांना कुठल्याही स्वरुपाची भिती बाळगण्याचे कारण नाही. मात्र ज्यांना काम करावयाचे नाही त्यांनी घरी जावे, असा इशारा नागपूर महापालिकेचेआयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला. ...