मारोतराव मुडे हायस्कूल, हुडकेश्वर येथील ३२ विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनातून विषबाधा झाल्याने खळबळ उडाली. विद्यार्थ्यांना सुरुवातीला शाळेजवळील इस्पितळात नेले, परंतु विद्यार्थ्यांची वाढती संख्या पाहत सायंकाळी ५ च्या सुमारास सर्व विद्यार्थ्यांना मेडिक ...
शेतकऱ्यांना अत्याधुनिक शेतीची माहिती उपलब्ध करून देण्यासोबतच राज्यातील कृषी संशोधन व प्रगतिशील शेतकऱ्यांनी केलेल्या विविध उपक्रमांची माहिती एकत्र उपलब्ध करून देण्यासाठी ‘रिसोर्स बँक’तयार करण्यात येणार असल्याची घोषणा कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी शुक्र ...
ऐकून कुणालाही आश्चर्य वाटेल, पण हे खरे आहे. रुंदीकरणाच्या कामामुळे शहरातील ११३ रोडवरील २७०४ वीजखांब, ३६८ डीपी/टीपी/एफपी व १०० ट्रान्सफॉर्मर धोकादायक झाले आहेत. ते वाहतुकीस अडथळा ठरत आहेत. ...
कोराडी औष्णिक वीज केंद्रातील युनिट क्रमांक ८, ९ आणि १० तर्फे पसरत असलेल्या प्रदूषणाबाबत केंद्रातील पर्यावरण मंत्रालयाने कडक भूमिका घेत महाजेनकोला नोटीस बजावली आहे. ...
Hinganghat Case : हिंगणघाट जळीत पीडितेला शुक्रवारी कृत्रिम नळीद्वारे जेवण देण्यात आले. प्रकृतीत किंचित सुधारणा होत असली तरी धोक्याबाहेर नसल्याची माहिती, ऑरेंज सिटी हॉस्पिटलचे जळीत तज्ज्ञ व प्लास्टिक सर्जन डॉ. दर्शन रेवनवार व क्रिटीकल केअर तज्ज्ञ डॉ. ...
जिवलगाचा प्रत्यक्ष होकार मिळविताना कुठलाही धोका नको म्हणून आधीपासून वातावरण निर्मितीसाठी ‘व्हॅलेंटाईन विक’ ही संकल्पना जन्माला आली. आठवडाभर चालणारा हा प्रेमाचा अमूर्त उत्सव गुरुवारपासून सुरु होत आहे. ...
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे तरुण प्राध्यापिकेला जिवंत जाळणाऱ्या माथेफिरू विक्की ऊर्फ विकेश नगराळेला फासावर लटकवले हेच आपले अंतिम लक्ष्य राहील, अशी भूमिका अॅड. प्रशांत सत्यनाथन यांनी गुरुवारी ‘लोकमत’शी बोलताना मांडली. ...