‘सीसीआय’ने ‘नॉन एफएक्यू’ कापूस खरेदी करण्यास असमर्थता दर्शविल्याने शेतकऱ्यांकडे पडून असलेल्या ४० टक्के ‘नॉन एफएक्यू’ कापसाच्या विक्रीची समस्या निर्माण झाली आहे. ...
यंदा कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे महाविद्यालय प्रतिनिधींना बाहेर जाऊन थेट मार्केटिंग करण्याची संधीच मिळालेली नाही. अगोदरच दरवर्षी रिक्त जागांचे महाविद्यालयांसमोर आव्हान असते. अशा स्थितीत कोरोनामुळे महाविद्यालयांची चिंता आणखी वाढली आहे. ...
शास्त्रोक्त नर्तक मनाच्या तरंगाला साधनेशी जोडून नवा आयाम देतात. तोच नवा आयाम विकसित करण्याची संधी क्वॉरंटाईनने दिली आहे. जणू कलावंतांना हा क्वॉरंटाईनचा काळ म्हणजे शॉर्ट टर्म समाधी होय! ...
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून (मेयो) उपचार घेत सात रुग्णांनी कोविडवर मात केली. कोरोनामुक्त झालेल्यांना मंगळवारी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आतापर्यंत बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ३६ झाली आहे. ...
राज्यांनी आवश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी ट्रकद्वारे मालवाहतूक त्वरित सुरु करण्याच्या दृष्टीने पावले उचलावी, अशा सूचना केंद्रीय रस्ते, वाहतूक व लघु, मध्यम सूक्ष्म उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी केल्या. ...
महाविद्यालयांच्या प्राचार्यांकरिता पाच वर्षे कार्यकाळ निश्चित करणारा नियम मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एकतर्फी व घटनाबाह्य ठरवून रद्द केला. न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व मनीष पितळे यांनी हा निर्वाळा दिला. ...
नागपुरात सतरंजीपुरा हॉट स्पॉट ठरला आहे.बहुतांश नागरिकांना विलगीकरण कक्षात पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सोमवारी उशिरापर्यंत ४७२ लोकांना क्वारंटाईन करण्यात आले. त्यामुळे या परिसरातून क्वारंटाईन करण्यात आलेल्यांचा आकडा ९७५ पर्यंत पोहचला ह ...
कोरोनाचे तातडीने निदान होण्यासाठी देशातील सर्व राज्यांमध्ये रॅपिड अॅन्टी बॉडी ब्लड टेस्ट अनिवार्यपणे सुरू करण्यावर योग्य तो निर्णय घेण्यात यावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिला आहे. ...