लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

'व्हॅलेंटाईन गिफ्ट'चा महिमा अपार : हटके 'गिफ्ट'च्या शोधात तरुणाई - Marathi News | The glory of 'Valentine's Gift' is immense: youngistan in search of 'gifts' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'व्हॅलेंटाईन गिफ्ट'चा महिमा अपार : हटके 'गिफ्ट'च्या शोधात तरुणाई

‘व्हॅलेंटाईन डे’ म्हटला आणि प्रेयसीला खूश करण्यासाठी गिफ्ट नाही! ‘ये बात कुछ हजम नही हुई’. प्रेमाच्या या दिवसाची आठवण येणाऱ्या काळातदेखील हृदयावर मनमोहक पिसारा फुलवत राहावी याकरिता देण्यात येणाऱ्या भेटवस्तूंचे महत्त्व फार मोठे. ...

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पीजीच्या वाढल्या तीन जागा - Marathi News | Three seats of PG increased in Super Specialty Hospital | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पीजीच्या वाढल्या तीन जागा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी (मेडिकल) संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या (पीजी) तीन जागा वाढल्या. ...

बांधकामांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा  : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे - Marathi News | Use modern technology for construction: Minister of State Dattatray Bharane | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बांधकामांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा  : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

नागपूर विभागात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कामे सुरू आहेत. ही कामे आधुनिक तंत्राचा वापर करुन दर्जेदार व श्वाश्वत स्वरुपात करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी गुरुवारी आढावा बैठकीत केल्या. ...

पश्चिम विदर्भात १.६३ लाख हेक्टर सिंचनाचा अनुशेष - Marathi News | Backlog irrigation of 1.63 lakh hectares in West Vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पश्चिम विदर्भात १.६३ लाख हेक्टर सिंचनाचा अनुशेष

जून २०१९ अखेरपर्यंत पश्चिम विदर्भात १ लाख ६३ हजार १३९ हेक्टर इतका सिंचनाचा अनुशेष कायम आहे. यावर जवळपास १५,४८८ कोटी रुपयांची आवश्यकता आहे, अशी माहिती विदर्भ विकास मंडळाचे अध्यक्ष आ. चैनसुख संचेती यांनी गुरूवारी पत्रपरिषदेत दिली. ...

कौटुंबिक कलह मुलांसाठी घातक : अनघा राजे - Marathi News | Family Clash Dangerous for Children: Angha Raje | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कौटुंबिक कलह मुलांसाठी घातक : अनघा राजे

कौटुंबिक कलह मुलांसाठी अतिशय घातक ठरतो. कौटुंबिक कलहामुळे मुले प्रेमापासून वंचित होतात. त्याचा मुलांच्या मानसिकता व गुणवत्तेवर परिणाम होतो, असे मानसोपचारतज्ज्ञ अनघा राजे यांनी ‘कौटुंबिक कलहाचा नात्यावर परिणाम’ विषयावरील चर्चासत्रात सांगितले. ...

पुलवामातील शहिदांच्या स्मृतिप्रीत्यर्थ साकारले शहीद स्मारक  - Marathi News | Martyrs memorialized in memory of martyrs in Pulwama | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पुलवामातील शहिदांच्या स्मृतिप्रीत्यर्थ साकारले शहीद स्मारक 

व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याच्या आनंदात अनेकांना मागील वर्षी १४ फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचा विसर पडला आहे. परंतु नागपुरातील गायत्री अभय घुसे हिने मात्र पुलवामा हल्ल्यातील शहिदांचे स्मरणच केले नाही तर त्यांच्या स्मृतिप ...

शेकडोंच्या संख्येने हिंगणघाट येथील पीडितेला श्रद्धांजली : कॅन्डल मार्चचे आयोजन - Marathi News | Hundreds of tributes paid tribute to Hinganghat: Candle march organized | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेकडोंच्या संख्येने हिंगणघाट येथील पीडितेला श्रद्धांजली : कॅन्डल मार्चचे आयोजन

हिंगणघाट येथील पीडितेवर झालेल्या क्रूर हल्ल्यामुळे समाजमन हळहळले आहे. या घटनेचा सर्व शाखीय कुणबी समाज संघटनेने निषेध नोंदविला. पीडितेला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कुणबी समाज भवनापासून शेकडोंच्या संख्येने कॅन्डल मार्च काढला. ...

 बोगस बिलाचा ११५ कोटींचा घोटाळा उघडकीस - Marathi News | Bogus bill reveals 115 crore scam | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : बोगस बिलाचा ११५ कोटींचा घोटाळा उघडकीस

वस्तूंच्या विक्रीसाठी बोगस बिल जारी करणे आणि त्याआधारे जीएसटीचा परतावा घेण्याप्रकरणी जीएसटी गुप्तचर संचालनालयाच्या (डीजीजीआय) नागपूर युनिटच्या अधिकाऱ्यांनी १२ फेब्रुवारीला नागपुरातील राजा सिमेंट हाऊसचे संचालक राजा अशोक अग्रवाल याला अटक केली. ...

४०० कोटींची बिले प्रलंबित : आयुक्तांनी मनपाची आर्थिक वस्तुस्थिती मांडली - Marathi News | 400 crore bills pending: Commissioner presents financial status of NMC | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :४०० कोटींची बिले प्रलंबित : आयुक्तांनी मनपाची आर्थिक वस्तुस्थिती मांडली

४०० कोटींची बिले महापालिके कडे प्रलंबित असल्याबाबतची वस्तुस्थिती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गुरुवारी महापालिकेच्या विशेष सभेत मांडली. ...