शहरातील ज्येष्ठ शल्यचिकित्सक तसेच सामाजिक सेवेसाठी ओळखले जाणारे डॉ.फझल तैयब (९५) यांचे निधन झाले. नागपुरात मागील ५० वर्षांपासून ते आरोग्य सेवा देत होते. ...
‘एमकॉम’च्या (प्रोफेशनल) तृृतीय सत्राचा निकाल उशिरा घोषित झाला. हा निकाल घोषित करायला ९७ दिवसाचा कालावधी का लागला, असा प्रश्न उपस्थित करत विधीसभा सदस्य प्रवीण उदापुरे यांनी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. ...
आरएसएस व भाजप हे आरक्षणविरोधी असून संविधानाने दिलेले एससी,एसटी ओबीसीचे आरक्षण संपवण्याचा आरएसएसचा विचार केंद्रातील भाजप सरकार अमलात आणण्याच्या प्रयत्नात आहे, असा आरोप करीत काँग्रेसतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. ...
स्वतंत्र विदर्भ राज्याची त्वरित निर्मिती करा, या मागणीसाठी २५ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे नागपुरातील मनीषनगर रेल्वे फाटक वर्धा रोड येथे रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे. ...
महापालिकेच्या भांडेवाडी डम्पिंगयार्ड परिसरातील ३०० मीटर सभोवतालचे क्षेत्र झोपडपट्टी क्षेत्र म्हणून घोषित करण्याची लोकांची मागणी आहे. याचा विचार करता शासनाच्या दिशानिर्देशाच्या अधीन राहून प्रक्रिया पूर्ण करून झोपडपट्टी क्षेत्र घोषित करण्याचे निर्देश व ...
विषय समितीच्या सभापतींवरून रंगलेल्या चर्चेला अखेर काँग्रेसने विराम दिला. भारती पाटील यांच्याकडे शिक्षण व वित्त समितीची जबाबदारी दिली तर कृषी व पशुसंवर्धन समितीचे तापेश्वर वैद्य सभापती बनले. ...
राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा दुसरा टप्पा मुख्यमंत्री लगेच जाहीर करणार असल्याची माहिती जलसंपदा, लाभक्षेत्र तथा शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली. ...
महाराष्ट्र शासनातर्फे प्रतिबंधित करण्यात आलेल्या प्लॉस्टिक पिशव्यांची अवैधरित्या वाहतूक करणारे वाहन वर्धा रोड चिचभवन येथे गुन्हे शाखा युनिट क्रमांक ४ द्वारे सोमवारी पकडण्यात आले. ...