महाविकास आघाडी सरकारने नागपूर जिल्ह्यासाठी सन २०२०-२१ या वर्षाकरिता जिल्हा वार्षिक योजनेसाठी २४१.८६ कोटीवरून ४०० कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित करून नागपूर जिल्ह्याच्या विकासाला न्याय दिला असल्याचे राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्र ...
नाटक हे प्रबोधनाचे माध्यम असून, आंबेडकरी नाट्यचळवळीला उभारी देण्यासाठी शासनाने अनुदान देण्याची मागणी माजी सनदी अधिकारी ई.झेड. खोब्रागडे यांनी केली. ...
अतिक्रमण कारवाईत गांधीबाग येथील एका दिव्यांगाचे दुकान हटविले. यामुळे दिव्यांगांनी सोमवारी महापालिका मुख्यालयापुढे नारेबाजी करून धरणे दिली. एकाने अंगावर रॉकेल घेतले. ...
आर्थिक वर्ष संपण्याला ३६ दिवसांचाच कालावधी शिल्लक आहे. प्रयत्न करूनही मालमत्ता कराची २३ फेब्रुवारीपर्यंतची वसुली २०० कोटी आहे. आणखी जोर लावला तरी हा आकडा २५० ते २६० कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता नाही. ...
गांधींची चर्चा जेव्हा केव्हा ‘महात्मा’ म्हणून होते, तेव्हा आपण सगळे त्यांचे भक्त होतो. भक्तीच्या याच चौकडीतून त्यांना बाहेर काढण्याचे माझे प्रयत्न असून, गांधी एक सामान्य माणूस म्हणून भावी पिढीपर्यंत पोहोचवणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन महात्मा गांधी या ...
जामिया आणि जेएनयूसारख्या विद्यापीठामध्ये दिसणारे वातावरण देशासाठी फारसे पोषक नाही. येथील शैक्षणिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न उजव्या विचारसरणीकडून होत आहे, असा आरोप अखिल भारतीय महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष सुश्मिता देव यांनी केला. ...
फेब्रुवारी महिन्यापासूनच विजेची मागणी २१ हजार मेगावॅटपेक्षा अधिक वाढली आहे. त्यामुळे उन्हाळ्यात विजेचे संकट निर्माण होण्याचा धोका लक्षात घेऊ न महाजेनकोने आतापासून विजेचे उत्पादन वाढवण्यास सुरुवात केली आहे. ...