पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड लॉकडाऊननंतर अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. पण त्याचा उद्योगधंदे व व्यापार व्यवसायाला फारसा फायदा होण्याची शक्यता नाही. ...
मेयो रुग्णालय हे कटेन्मेंट झोनच्या फार जवळ आहे. परिणामी, या भागातून सर्वाधिक रुग्ण रुग्णालयात येतात. अनेक संशयित रुग्णांवर उपचार करताना संसर्ग होण्याचा धोका असतो. यामुळे अशा रुग्णांचे किंवा संशयित मृतदेहाचे तातडीने नमुने तपासणे गरजेचे ठरते. यासाठी मे ...
जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी रात्रीच्या वेळी गुंडांनी घरावर जाऊन हल्ला केल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना रविवारी रात्री कळमना आणि पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्या. ...
नागपूर शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्त्याने वाढत असल्याने शहरातील प्रतिबंधित क्षेत्रातही वाढ होत आहे. सतरंजीपुरा झोनमधील प्रभाग क्रमांक ५ मधील तुलसीनगर भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने व त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरू नये या ...
कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊन दरम्यान सुरक्षेचा उपाय म्हणून महापालिकेतर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. शासन निर्देशांनुसार काही निर्बंधामध्ये टप्प्याटप्प्याने शिथिलता देण्यात येत आहे. आता प्रतिबंधित क्षेत्राबाहेर मोलकरणीसह घरकामगारांना काम क ...
सलग तीन दिवस तीन मृत्यूंनी वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली. आठ दिवसांत हा चौथा मृत्यू आहे. मृतांची संख्या सात झाली आहे. विशेष म्हणजे, मृत महिलेच्या नातेवाईकांनी माहिती लपवून ठेवल्याने एका डॉक्टरसह नऊ परिचारिका व दोन अटेन्डंटवर क्वारंटाईन होण्याची वेळ आ ...
जवळपास दोन महिन्यानंतर सीताबर्डी बाजारातील दुकाने सोमवारी सुरू झाली, पण ग्राहकांच्या गर्दीमुळे फि जिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. मोदी नं. ३. हनुमान गल्ली आणि सीताबर्डी मुख्य मार्गावर मनपाच्या परिपत्रकाचे उल्लंघन करून सर्वच दुकाने सुरू झाली. ...
घाऊक भाजी विक्रीसाठी महात्मा फुले भाजी बाजार (कॉटन मार्केट) आज, मंगळवारपासून सुरू होत असल्याने शहरातील विविध भागात होणारी घाऊक भाजी विक्रेत्यांची गर्दी कमी होणार आहे. ...
विधान परिषदेचे सदस्य म्हणून भाजपचे प्रवीण दटके यांनी सोमवारी शपथ घेतली. त्यांच्या रूपाने विधान परिषदेत नागपूरच्या एकूण सदस्यांची संख्या आता नऊ इतकी झाली आहे. ...