कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने हॉटस्पॉट ठरलेल्या नागपूर शहरातील वस्त्यांत सर्वेक्षण सुरू आहे. महापालिका कर्मचारी व शिक्षक दररोज प्रत्येक कुटुंबाला भेट देऊन कुणी आजारी आहे का; ताप, सर्दी, खोकला आहे का, याबाबत विचारणा करून नोंदी घेताहेत. ...
संपूर्ण देश सध्या कोरोनाच्या दहशतीच्या सावटाखाली वावरत आहे. लॉकडाऊनमुळे खासगी क्षेत्रातील लाखो लोकांना नोकरी जाण्याची भीती आहे. अशात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मध्ये कंत्राटी पदावर सेवा देणाऱ्या गटनिदेशक आणि शिल्पनिदेशकांनाही नोकरी जाण ...
व्यवसाय, धंदे बंद पडले आणि हातचा रोजगार हिसकावला गेल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी वेगवेगळ्या व्यावसायिकांनी, उच्चशिक्षित तसेच अभियंत्यांनीही नाईलाजाने मद्यतस्करी आणि विक्रीच्या गोरखधंद्यात उडी घेतल्याची धक्कादायक तेवढीच खळबळजनक माहिती पुढे ...
महाराष्ट्रातील सात विद्यापीठांमधील ८६ टक्क्यांहून अधिक प्राध्यापकांनी यूजीसीच्या सूचनांचे पालन केले. विशेषत: ऑनलाईन अध्यापन करणाऱ्या ६५ टक्क्यांहून अधिक प्राध्यापकांनी व्हॉट्सअॅपचा उपयोग करण्यावर भर दिला. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा जुलैमध्ये घेण्यात येण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे विद्यापीठाच्या ८० टक्के परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. ...
कोरोना लॉकडाऊन ऑटोमोबाईल डीलर्ससाठी अभिशाप ठरला असून गाड्यांची विक्री न झाल्याने कोट्यवधींचे नुकसान सोसावे करावे लागत आहे. मार्च (गुढीपाडवा) आणि एप्रिल महिन्यात नागपूर जिल्ह्यात सर्व कंपन्यांच्या डीलर्सकडे एकूण ५ हजार कार आणि २० हजार दुचाकींची विक्री ...
‘सीसीआय’ने ‘नॉन एफएक्यू’ कापूस खरेदी करण्यास असमर्थता दर्शविल्याने शेतकऱ्यांकडे पडून असलेल्या ४० टक्के ‘नॉन एफएक्यू’ कापसाच्या विक्रीची समस्या निर्माण झाली आहे. ...
यंदा कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे महाविद्यालय प्रतिनिधींना बाहेर जाऊन थेट मार्केटिंग करण्याची संधीच मिळालेली नाही. अगोदरच दरवर्षी रिक्त जागांचे महाविद्यालयांसमोर आव्हान असते. अशा स्थितीत कोरोनामुळे महाविद्यालयांची चिंता आणखी वाढली आहे. ...
शास्त्रोक्त नर्तक मनाच्या तरंगाला साधनेशी जोडून नवा आयाम देतात. तोच नवा आयाम विकसित करण्याची संधी क्वॉरंटाईनने दिली आहे. जणू कलावंतांना हा क्वॉरंटाईनचा काळ म्हणजे शॉर्ट टर्म समाधी होय! ...