लॉकडाऊनदरम्यान मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने विशेष पार्सल रेल्वेगाड्यांच्या माध्यमातून २ हजार टन पार्सलची वाहतूक केली आहे. पार्सल रेल्वेगाड्यांना प्रतिसाद मिळावा यासाठी नागपूर विभागाने विविध औद्योगिक संस्था, व्यापाऱ्यांशी संवाद साधून त्यांना मालवाह ...
विदर्भात दरवर्षी मार्च महिन्यापासून तापणारा उन्हाळा यंदा दोन महिने विलंबाने अवतरला आहे. असे असले तरी मे महिन्याची सुरुवातच कडक उन्हाने झाली आहे. रविवारी अकोलामध्ये सर्वाधिक म्हणजे ४४.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ...
आईवडिलांचे पिंडदान करण्यासाठी ते रामेश्वरमला गेले होते. तेथून २० मार्च रोजी कन्याकुमारीला गेले. २३ मार्चला परतीचा प्रवास होता. परंतु लॉकडाऊनमुळे रेल्वेगाडी रद्द झाली. त्यांना तिकिटाचे पैसे तर परत मिळाले, मात्र कन्याकुमारी स्थानकावर दुर्दैव आडवे आले. ...
नागपूर जिल्हाधिकारी कार्यालय आणि राज्य शासनाच्या सुचनेनंतर रविवारी सायंकाळी ७.३० वाजता नागपूरवरून लखनऊसाठी २४ कोचची श्रमिक स्पेशल रेल्वेगाडी सोडण्यात आली. ...
मेडिकलमधील डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी स्वत:च्या जीवावर उदार होऊन कोरोना विषाणूशी निगडित प्रत्येकाला अहोरात्र सेवा देण्याचे कार्य करीत आहे. खऱ्या अर्थाने ते ‘कोरोना वॉरियर्स’ ठरले आहेत. त्यांच्या या कर्तृत्वाला ‘इंडियन एअरफोर्स’ने सलाम केला आहे. ...
विदर्भात नागपूर, अकोला, वर्धा, सेवाग्रामनंतर आता अमरावतीमध्ये कोरोना चाचणीची परवानगी नागपूर येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) दिली आहे. ...
लॉकडाऊनमुळे देशांतर्गत विमानसेवा बंद करण्यात आली आहे. या कारणामुळे जम्मू-काश्मीरचा प्रवास न करू शकलेल्या नागपूरच्या २० प्रवाशांना बुकिंगची रक्कम वापस देण्यास विमान कंपनीने नकार दिला आहे. ...
प्रत्यक्ष मैदानात उतरून कोरोना संक्रमणाविरुद्ध दोन-दोन हात करीत असलेल्या आशा वर्कर्सना रोज २०० रुपये मानधन देण्याच्या प्रस्तावावर तातडीने निर्णय घेण्यात यावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केंद्र सरकारला दिला आहे. ...
शहरातील १२ खासगी रुग्णालयांना कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी पायाभूत सुविधा, उपकरणे, औषधे व मनुष्यबळासह सज्ज राहण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्तांनी दिले आहेत. तो आदेश रद्द करण्यात यावा, अशा विनंतीसह धंतोली नागरिक मंडळाने मुंबई उच्च न्यायालयाच्य ...