राज्यात १८ लाखांपेक्षा अधिक मजुरांची राज्य शासनाकडे नोंदणी आहे. यात नागपुरातील ४४ हजार ५१० नोंदणीकृत मजुरांचा समावेश आहे. या मजुरांना दरवर्षी त्यांचे नूतनीकरण करणे आवश्यक असते. मात्र सर्व नोंदणीकृत मजुरांच्या नोंदणीची मुदत मार्च-एप्रिल २०२० मध्ये संप ...
विशाखापट्टणम येथे स्टाइरीन गॅस लीकमुळे प्रभावित झालेल्या नागरिकांना तब्बल वर्षभर आरोग्य तपासणी करावी लागणार आहे. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थान (नीरी) व आंध्र प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळ (एपीपीसीबी) यांनी यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्व ...
हिंदी चित्रपट ‘रक्तचरित्र’मधील ‘सर जो उठेगा धड से कटेगा, गांव से छिपेगा कहाँ से बचेगा’ या गाण्याला शहरातील एका गुन्हेगाराने आपल्या जीवनाचे उद्दिष्ट बनविले आहे. अनेक लोक त्याच्या दहशतीत आहेत आणि बळीही ठरले आहेत. ...
जसजसे उन वाढत आहे तसतसा विजेचा लपंडावही वाढला आहे. गेल्या २४ तासाचाच विचार केला तर जाफरनगर, बोरगाव, गोरेवाडा, गिट्टीखदान, विश्वकर्मानगर, वाठोडा, वर्धा रोडसह शहरातील अनेक भागात मोठ्या प्रमाणावर ट्रीपिंग (काही वेळासाठी वीज बंद होणे) झाले. ...
राज्यात पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे शैक्षणिक सत्र ढवळून निघत आहे. शाळा कधी सुरू होणार यासंदर्भात कुठलेही स्पष्ट निर्देश नाहीत. अशा परिस्थितीत शालेय शिक्षण विभागाने राज्यातील १० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. ...
आमदार निवासात क्वारंटाईन करण्यात आलेल्यांंवर दुसऱ्या दिवशीही उपासमारीची वेळ आली. सकाळी ११ वाजता मिळणारे जेवण दुपारी ३.३० वाजता मिळाले. या प्रकाराने संतप्त झालेले संशयित आपल्या कक्षातून बाहेर पडले. ...
आईच्याही आधी, बाळाला सर्वप्रथम न्हाऊ घालणे स्वच्छ करणे ही सगळी सेवा परिचारिकाच करते, नंतर जन्मभर रु ग्णांना हीच परिचारिका अखंड सेवा देत असते. कोविडच्या पार्श्वभूमीवरही ती मागे हटलेली नाही. कोरोनाच्या निदानाने भयभीत झालेल्या रुग्णांवर मायेची फुंकर घाल ...
'लॉकडाऊन' मध्ये सुरू असलेल्या अवैध रेतीच्या वाहतूकीसंदर्भात, मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कारवाईकरिता सज्ज असलेली पवनी (जि.भंडारा) महसूल मंडळाची टीम रेतीमाफियाच्या जीवघेण्या कारनाम्यातून आज (दि.१२) थोडक्यात बचावली. ...