वन्यजीवांच्या यादीमध्ये दुर्मिळ असलेल्या खवल्या मांजर या प्राण्याची शिकार केल्याची घटना पेंच व्याघ्र प्रकल्पात घडली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून शिजविण्यास घातलेला हा प्राणीही जप्त करण्यात आला आहे. ...
अतिशय यातना भोगत ८०० किमीची प्रवास करीत त्यांनी गाव गाठले. गावी पोहचले खरे पण गावकऱ्यांनी त्यांना गावात येण्यास मनाई केली. गावाच्या दबावामुळे नातलगांनी स्वीकारले नाही. शेवटी गावाबाहेर असलेल्या शाळेत त्यांना ठेवण्यात आले. कोरोना चाचणी करूनच त्यांना प् ...
महापालिकेच्या कर आकारणी व करवसुली विभागाला २०२०-२१ या वर्षातील डिमांड वाटप मार्च मध्ये सुरू होणे अपेक्षित होते. मात्र लॉकडाऊनमुळे कामकाज ठप्प असल्याने डिमांड छपाईला विलंब होत आहे. अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने ७ लाख ३१ हजार ४२१ डिमांड वाटप ...
कोविड-१९ च्या लॉकडाऊनमुळे देशभरातील कामगारांचे बेहाल झाले. त्यांना तब्बल हजार किमी पायी चालत जावे लागत आहे. याचा निषेध म्हणून भारतीय कम्युनिस्ट पार्टीतर्फे येत्या २२ मे रोजी देशव्यापी निदर्शने करण्यात येणार आहेत. ...
कोरोनाचे सावट असले तरी, शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत. बँकेत, तहसील कार्यालयात पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. ग्रामीण भागात कोरोनाचे संक्रमण झाले नसले तरी खबरदारीचा उपाय म्हणून मंडळ स्तरावर पीक कर्ज मेळावे घेऊन शेतकऱ्यांच्या पीक ...
आपल्या घरातील व जवळपास असलेल्या दिव्यांगजनांची लॉकडाऊनच्या काळात कशी काळजी घेता येईल व त्यांचे मनोस्वास्थ्य अधिक चांगले कसे राखता येईल याचाच विचार त्यांचे पालक करत असतात. अशा पालकांसाठी काही महत्त्वाच्या व उपयुक्त योजना वा कृती पुढीलप्रमाणे सुचविता य ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. मधुसूदन चान्सरकर यांचे १९ मे रोजी दुपारी ह्युस्टन, (टेक्सास) येथे मुलीकडे निधन झाले. ...
दुचाकीवर दोन्ही बाजूंना खच्चून बांधलेल्या सामान्यांच्या पिशव्या, अडीच आणि साडेचार वर्षांची दोन लहान मुले आणि पदरात अवघ्या चाळीस दिवसाचे कोवळे बाळ घेऊन आलेल्या एका थकल्याभागल्या कुटुंबाने सर्वांनाच सुन्न करून सोडले. ...
कोरोना विषाणूच्या प्रकोपाचा विचार करता सरकारने तुरुंगात कैद असलेल्या गुन्हेगारांना सोडण्याची पॉलिसी निश्चित केली आहे. या नीतीमुळे तुरुंगातील गर्दी जरूर कमी करण्यात यश आले असले तरी हे अट्टल गुन्हेगार शहरात मुक्त संचार करणार आहेत. हीच भीती शहर पोलिसांच ...
छत्तीसगडमधील राजनांदगाव ते धानोरा (जि.गडचिरोली) मार्गावर सावरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत गजामेंढी गावाजवळ नक्षलवाद्यांनी 4 टिप्परची जाळपोळ केली. मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना झाल्याची माहिती आहे. सदर टिप्पर छत्तीसगडमधून रेती घेऊन येत होते. ...