कोरोना पाठोपाठ ‘सारी’ म्हणजे ‘सिव्हिअरली अॅक्यूट रेस्पिरेटरी इलनेस’ आजार चिंता वाढवीत आहे. ११ मार्च ते १७ मे या दरम्यान विदर्भात १,०५४ रुग्णांची नोंद झाली आहे. ...
कोरोना संक्रमणाविरुद्धचा लढा अधिक सशक्त व्हावा याकरिता मान्यताप्राप्त कंपन्यांकडून तातडीने रॅपिड अॅण्टीबॉडी टेस्ट किट खरेदी करण्यात याव्यात, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला दिला आहे. ...
कोरोनाचा प्रादुर्भावाला दोन महिन्यावर कालावधी होत असताना बुधवारी पहिल्यांदाच पाच महिन्याच्या चिमुकल्याला कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले. या रुग्णासह सहा नव्या रुग्णांची भर पडली. नागपुरात एकूण रुग्णांची संख्या ३८० झाली आहे. ...
अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेऊ नयेत, अशी राज्याचे उच्चशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाला पत्र लिहून मागणी केली आहे. यावरून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने शिक्षणमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. ...
मुले स्वत:वर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांनादेखील क्षमा करतात. त्यांच्यासाठी संवेदनेचे द्वार उघडा. त्याच अनुषंगाने ‘करुणा भावनेचे वैश्विकीकरण’ अत्यंत गरजेचे असल्याची भावना प्रख्यात बाल अधिकारांचे चिंतक व नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांनी व ...
पावसाळा लागायला १५ दिवसाचा कालावधी शिल्लक आहे. त्यात पाणी टंचाईच्या कामाचा पत्ता नाही, करारनामे अपूर्ण आहे, यावर पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता चुकीची उत्तरे देऊन दिशाभूल करीत आहे. त्यांच्या ढिसाळ धोरणामुळेच ग्रामीण भाग पाण्यासाठी तहानलेला अस ...
कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे असंख्य कामगार आपल्या मूळ गावी परत जात आहेत. त्यांच्यासाठी श्रमिक स्पेशल रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. अशाच एका श्रमिक स्पेशल रेल्वेगाडीत एका महिलेने बाळास जन्म दिला. ...
ताजाबाद येथील कुख्यात गुंड राजा खान ऊर्फ क्रॅक याने खंडणी वसुलीसाठी उमरेड रोडवरील फूटपाथ दुकानदारांमध्ये दहशत पसरवली आहे. एका दुकानदाराच्या घरात घुसून त्याला व त्याच्या आईला मारहाण केली. नंदनवन पोलिसांनी राजाला अटक करून त्याच्याजवळून पिस्तूल जप्त केल ...