लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम? - Marathi News | 'These' districts in Vidarbha hit by heavy rains, causing immense damage to crops! How long will the intensity continue? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?

अकोल्यात एक व्यक्ती वाहून गेल्याची घटना: धानासह कपाशी, सोयाबीन पिके पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत ...

ड्रॅगन पॅलेस येथे दोन दिवसीय धम्मचक्र महोत्सव बुधवारपासून - Marathi News | Two-day Dhammachakra Festival at Dragon Palace from Wednesday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ड्रॅगन पॅलेस येथे दोन दिवसीय धम्मचक्र महोत्सव बुधवारपासून

ॲड. सुलेखा कुंभारे : मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री गडकरी, आठवलेंची उपस्थिती ...

बिहारच्या बुद्धगया मुक्तीसाठी बौद्धांनी कसली कंबर; महाविहाराचा ताबा देण्यासाठी १२ फेब्रुवारी २०२६ ला करणार संसदेचा घेराव - Marathi News | Buddhists are firm for the liberation of Bodh Gaya in Bihar; They will surround Parliament on February 12, 2026 to take control of the Mahavihara | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बिहारच्या बुद्धगया मुक्तीसाठी बौद्धांनी कसली कंबर; महाविहाराचा ताबा देण्यासाठी १२ फेब्रुवारी २०२६ ला करणार संसदेचा घेराव

Nagpur : बिहारच्या बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्तीसाठी बौद्धांनी कंबर कसली आहे. विविध माध्यमांतून यासाठी देशभर जनजागृती करण्यात येत असून बीटी ॲक्ट १९४९ रद्द करून महाविहाराचा ताबा बौद्धांना देण्याची एकमुखी मागणी होत आहे. ...

“ही प्रार्थना म्हणजे भारतमातेप्रती भक्ती.. " इंग्रजांनी भारतमातेच्या प्रार्थनेला संगीतबद्ध करणे हे एक बोनसच - Marathi News | "This prayer is devotion to Mother India.." The fact that the British set the prayer to Mother India to music is a bonus. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :“ही प्रार्थना म्हणजे भारतमातेप्रती भक्ती.. " इंग्रजांनी भारतमातेच्या प्रार्थनेला संगीतबद्ध करणे हे एक बोनसच

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत : संघ प्रार्थना ध्वनिचित्रफीत लोकार्पण ...

कुठलाही शेतकरी पंचनाम्याविना राहणार नाही; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे आश्वासन - Marathi News | No farmer will be left without a Panchnama; Revenue Minister Chandrashekhar Bawankule assures | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुठलाही शेतकरी पंचनाम्याविना राहणार नाही; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे आश्वासन

Nagpur : विरोधकांचे काम मागणी करणे आहे. पण आमचे सरकार नियमांनुसार मदत करेल. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ५० हजार रुपयांच्या मदतीची घोषणा केली होती; मात्र ती दिली नाही. ...

महापालिकेचे काम पोलिसांवर करण्याची वेळ ! नागरिकांचे हाल बघवले नाही, कळमणा पोलिसांनीच भरले रस्त्यावरील खड्डे - Marathi News | Time to leave the work of the Municipal Corporation to the police! The plight of the citizens was not looked after, the Kalamana police filled the potholes on the roads | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महापालिकेचे काम पोलिसांवर करण्याची वेळ ! नागरिकांचे हाल बघवले नाही, कळमणा पोलिसांनीच भरले रस्त्यावरील खड्डे

Nagpur : या गंभीर समस्येचा विचार करून, कळमणा पोलिसांनी पुढाकार घेऊन, विविध साहित्य जसे माती, गिट्टी, व वाळू वापरून त्या खड्ड्यांना भरले. ...

मोसंबी मुळासकट उखडले, कापसाची फुले मातीत मिसळले; अतिवृष्टीमुळे गावांकडे न बघवणारे चित्र - Marathi News | Citrus trees uprooted, cotton flowers mixed with soil; Heavy rains create an unsightly sight in the villages | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोसंबी मुळासकट उखडले, कापसाची फुले मातीत मिसळले; अतिवृष्टीमुळे गावांकडे न बघवणारे चित्र

सावनेर, कळमेश्वर, कामठी, काटोल तालुक्यांना सर्वाधिक फटका : गाराही बरसल्या, रस्त्यांवर झाडे पडली, वीज बंद, वाहतूक विस्कळीत ...

'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात - Marathi News | 'Today we are starting the Sangh', no announcement, no guests; This is how the Sangh started a hundred years ago | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात

तारखेनुसार आज संघाची शताब्दी : संघस्थापनेच्या चार वर्षांनी डॉ. हेडगेवार झाले सरसंघचालक ...

शालार्थ आयडी घोटाळ्यामुळे थांबवलेले वेतन सुरू करा; हायकोर्टाचा शिक्षकांना दिलासा - Marathi News | Resume salaries stopped due to Shalarth ID scam; High Court gives relief to teachers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शालार्थ आयडी घोटाळ्यामुळे थांबवलेले वेतन सुरू करा; हायकोर्टाचा शिक्षकांना दिलासा

Nagpur : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी या शिक्षकांच्या नियुक्त्यांना मान्यता दिली आहे. तसेच, त्यांना शालार्थ आयडी जारी करण्यात आले आहेत. ...