कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे खासगी शाळांचे शैक्षणिक शुल्क भरणे पालकांना अवघड जात आहे. अशा अवस्थेत अनुदानित मराठी माध्यमांच्या शाळांना पूर्ण इंग्रजी माध्यमांचे स्वरूप द्यावे, अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे. त्याला मुख्यमंत्री, शिक्षण ...
रमजान ईद सोमवारी साजरी करण्यात येणार असून ईदची खरेदी लॉकडाऊनमुळे पूर्णपणे प्रभावित झाली आहे. मोमीनपुरा आणि आसपासचे क्षेत्र कोरोनामुळे बंद असल्याने मेवा, शेवई, अत्तर, कपडे, बूट-चप्पल,आर्टिफिशियल ज्वेलरीची खरेदी थांबविल्याने बाजाराला जोरदार फटका बसला आ ...
रिझर्व्ह बँकेने जानेवारी २०१९ पासून रेपो रेटमध्ये चारदा कपात केली, पण राष्ट्रीयकृत आणि खासगी बँकांनी कर्जावरील व्याजदरात अल्पशी कपात करून ग्राहकांना फायदा मिळू दिला नाही. रेपो रेट कपातीच्या प्रमाणात कर्जावरील व्याजदर कमी करण्याची सक्ती रिझर्व्ह बँकेन ...
जळगाव-भुसावळ मार्गावर बिहारच्या एका मजूर जोडप्यासोबत ट्रकमध्ये घडलेला प्रसंग पहिला आणि त्यांच्या मनात प्रचंड दहशत पसरली. एका स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी त्यांची भीती ओळखली. पोलिसांच्या मदतीने माणुसकीचा मार्ग उभा करीत स्वत:च्या गाडीने त्यांना ...
गावच्या कामगार युवकांची चेन्नईमध्ये परवड चाललेली. मुरादाबादला राहणाऱ्या महम्मद अझीमचे मन द्रवले. त्याने रोजा सोडला. ट्रक घेऊन थेट चेन्नई गाठले अन् अडकलेल्या गावच्या ६५ कामगारांना घेऊन तो मुरादाबादकडे निघाला. रमझानच्या पवित्र महिन्यात हातून सत्कार्य घ ...
या महामारीच्या काळात दिवसरात्र बंदोबस्तात तैनात पोलिसांमध्येही भीती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती लक्षात घेता नागपूर पोलीस विभागातर्फे करचार्यांची आरोग्य तपासणी आणि त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी मोबाईल 'पोलीस फिव्हर क्लिनिक' सुरू करण्यात आले आहे. ...
विदर्भात उन्ह वाढत असताना रुग्णांची संख्या कमी झालेली नाही. रविवारी पुन्हा ४१ रुग्णांची भर पडली. एकूण रुग्णांची संख्या १२१६वर पोहचली आहे. विशेष म्हणजे, आज पुन्हा अकोल्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद व एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. ...
लॉकडाऊनमध्ये वस्त्र निर्मिती व्यवसायाला परवानगी नाकारणाऱ्या वादग्रस्त अधिसूचनांवर अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्या व्यावसायिकांची विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अमान्य केली आहे. ...
शनिवारनंतर रविवारीदेखील नागपूरकरांना प्रखर उष्णतेचा सामना करावा लागला. रविवारी शहरात कमाल ४६.७ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले. विदर्भातील हे सर्वाधिक तापमान ठरले. ...
संस्थात्मक अलगीकरणक कक्षात रुग्णसेवा देणारी एक महिला डॉक्टर पॉझिटिव्ह आल्याने नागपुरात खळबळ उडाली. कोरोनाच्या दोन महिन्याच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच डॉक्टर पॉझिटिव्ह आले आहे. या रुग्णासह आणखी सहा रुग्णांची नोंद झाल्याने रुग्णांची संख्या ४२३ वर पोह ...