तब्बल पाच दिवस चाललेल्या मनपा महासभेला विधिमंडळाच्या अधिवेशनाचे स्वरूप आले होते. मागील १३ वर्षांपासून सत्तेत असलेले भाजप पदाधिकारी, नगरसेवक गेल्या तीन-चार महिन्यात कमालीचे हतबल दिसत आहेत. यापूर्वीही राज्यात काँग्रेस आघाडीची तर महापालिकेत भाजपची सत्ता ...
‘स्वदेशी वस्तूंचा अवलंब करा-आत्मनिर्भर बना’ या अभियानांतर्गत नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने (एनव्हीसीसी) शहीद चौक, इतवारी येथे प्रदर्शन करून व्यापाऱ्यांना स्वदेशी वस्तूंची विक्री करण्याचे आवाहन केले. ...
राज्य सरकारने २८ जूनपासून सलून व्यवसाय सुरू करण्याला सशर्त परवानगी दिली आहे. मात्र त्यातील अटी आणि यापूर्वीच्या आंदोलनातील आर्थिक पॅकेजच्या मागण्यांवरून सलून व्यावसायिकांचा संघर्ष कायमच राहणार, अशी चिन्हे आहेत. ...
चारित्र्यावर संशय घेऊन पतीसह सासरची मंडळीही छळत असल्यामुळे विवाहित महिलेने गळफास लावून आत्महत्या केली. परिणामी कपिलनगर पोलिसांनी पती, सासू आणि सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. ...
‘नागपूर ऑब्स्टेस्ट्रिक अॅण्ड गायनॉकॉलॉजिकल सोसायटी’ (एनओजीएस) १ जुलै रोजी ‘जागतिक डॉक्टर दिना’निमित्त अवयवदान जनजागृत कार्यक्रम व मोबाईलवरच अवयवदान करण्याची लेखी प्रतिज्ञा ऑनलाईन पद्धतीने भरण्याच्या उपक्रमास सुरुवात करणार आहे. ...
लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आलेल्या ऑटोरिक्षा चालक व मालकांना आर्थिक मदत करण्यात यावी अशा विनंतीसह विदर्भ ऑटोरिक्षा चालक फेडरेशनने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. ...
जून महिन्यात पाठवण्यात आलेल्या तीन महिन्याच्या वीज बिलाबाबत ग्राहकांच्या अनेक तक्रारी आहेत. त्यांचे निवारण करण्यासाठी महावितरणच्या राज्यभरातील सर्व कार्यालयांमध्ये ग्राहक तक्रार निवारण कक्ष सुरू करण्यात आले आहे. यासोबतच वीज बिलांबाबत ग्राहकांचा संभ्र ...