कोरोनामुळे ३ महिने लॉकडाऊन असल्याने लोकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. अशात महावितरणने ३ महिन्याचे वीज बिल पाठवून झटकाच दिला आहे. महावितरणने ५० टक्के वीज बिल माफ करावे, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मुख्य अभियंता दिलीप दोडके ...
नागरिकांना येत असलेल्या वाढीव वीज बिलाविरुद्ध भाजप रस्त्यावर उतरली आहे. पक्षाने सोमवारी शहरातील सहा मंडळांमध्ये निदर्शने करीत नागरिकांना वीज बिलात दिलासा देण्याची मागणी केली. यादरम्यान राज्य सरकार व राज्याच्या ऊर्जामंत्र्यांच्या विरोधात नारेबाजी करण् ...
गाडीवाला आया तू कचरा निकाल हे दररोज सकाळी शहरातून फिरणाऱ्या कचरा गाडीत वाजणारे गाणे, बदलून, गाडीवाला आया तू पत्थर-मिट्टी निकाल असे करावे की काय असा प्रश्न रविवारी उघडकीस आलेल्या कचरा घोटाळ्याने निर्माण केला आहे. ...
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानांतर्गत गणवेश वितरित करण्यात येते. यंदा कोविड-१९ मुळे शाळा कधी सुरू होईल, यासंदर्भात अजूनही संभ्रम आहे. परंतु सरकारने विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी निधीची तरतूद केली आहे. न ...
बनवाडी गाव परिसरात करण्यात आलेल्या अवैध उत्खनन प्रकरणात ३.७७ कोटी रुपयांचा दंड ठोठावल्यानंतर आता प्रशासनाने आणखी कठोर भूमिका घेतली आहे. या प्रकरणात दुर्लक्ष करणे आणि निष्काळजीपणा केल्याबद्दल मंडळ अधिकारी व तलाठ्याला नागपूरच्या उपविभागीय अधिकारी इंदिर ...
मोरगाव (गोंदिया) वन क्षेत्रामध्ये जखमी अवस्थेत आढळलेल्या एका बिबट्याला उपचारासाठी गोरेवाडा येथील प्राणी बचाव केंद्रात दाखल करण्यात आले आहे.या बिबट्याचे मागील दोन्ही पायांना जबर दुखापत झाल्यामुळे त्याला चालताना अडचण होत आहे. ...
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. पूर्वी शहरापुरातच मर्यादित असलेला हा आजार ग्रामीण भागातही पसरायला लागला आहे. तब्बल साडेतीन महिने कोरोनापासून दूर असलेल्या रामटेक तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला. शनिवारी येथील एक युवक पॉझिटिव्ह आला. विशेष म्हणजे, भ ...