लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

पत्नी स्वत:हून विभक्त झाली नाही, पतीला घटस्फोट मिळणार नाही - Marathi News | The wife did not separate herself, the husband would not get divorced | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पत्नी स्वत:हून विभक्त झाली नाही, पतीला घटस्फोट मिळणार नाही

पत्नी स्वत:हून विभक्त झाली नाही. त्यामुळे पतीला घटस्फोट दिला जाऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नुकताच एका प्रकरणात दिला. ...

Corona Virus in Nagpur; नागपुरात घराच्या टेरेसवरच ५१ किमी गो कोरोना दौड - Marathi News | 51 km Go Corona run on the terrace of the house | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Corona Virus in Nagpur; नागपुरात घराच्या टेरेसवरच ५१ किमी गो कोरोना दौड

आंतरराष्ट्रीय मॅरेथान धावक अतुलकुमार चौकसे यांनी इमारतीच्या टेरेसवर ५१ किमीची ‘गो कारोना गो’ दौड यशस्वीपणे पूर्ण केली. टेरेसवर हजारो परिक्रमा करून ७ तास ४५ मिनिटात ही रन पूर्ण करीत लोकांना घरात राहून फिटनेस सांभाळण्याचा संदेश दिला. ...

१४ एप्रिलला महामानवाला ‘डिजीटल माध्यमातून’ करणार अभिवादन - Marathi News | Greetings to Dr Babasaheb Ambedkar through 'Digital ' on April 14th | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१४ एप्रिलला महामानवाला ‘डिजीटल माध्यमातून’ करणार अभिवादन

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२९ वी जयंती येत्या १४ एप्रिल रोजी आहे. ही जयंती नेहमीप्रमाणे उत्साही स्वरूपात साजरी करणार नाही हे आता निश्चित झाले आहे. मात्र डिजीटल युगात डिजीटल माध्यमाचा उपयोग करून बाबासाहेबांना अभिवादन करण्याची संकल्पना समाजबा ...

कोरोनाचे लॉकडाऊन; गावात सन्नाटा, शहरात मात्र बोभाटा! - Marathi News | Corona's lockdown; Silent in the village, crowd in the city ! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोनाचे लॉकडाऊन; गावात सन्नाटा, शहरात मात्र बोभाटा!

कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या सावटात सारे जग लॉकडाऊनमध्ये आहे. या लॉकडाऊनचा परिणाम गावांमध्ये परिणामकारकपणे दिसून येत आहे. शहराच्या तुलनेत गावकऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंग जपण्याची सूज्ञता दाखवल्याने गावात सन्नाटा पसरला आहे. ...

Corona Virus in Nagpur; नागपुरातील फार्मा युनिटमध्ये कोविड-१९ चे औषध; ‘फ्लाविपिरॅव्हिर’वर चाचण्या सुरू - Marathi News | Covid-29 drug at a pharma unit in Nagpur; | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Corona Virus in Nagpur; नागपुरातील फार्मा युनिटमध्ये कोविड-१९ चे औषध; ‘फ्लाविपिरॅव्हिर’वर चाचण्या सुरू

बुटीबोरी औद्योगिक वसाहतीमधील फार्मास्युटिकल युनिट इन्व्हेंटिस रिसर्च कंपनी प्रा.लि. या कंपनीत प्राणघातक कोरोना विषाणूविरुद्ध प्रभावी औषध म्हणून ‘फ्लाविपिरॅव्हिर’ या नावाच्या जपानी औषधावर क्लिनिकल चाचण्या घेण्यात येत आहेत. ...

Corona Virus in Nagpur; उपराजधानीत कोरोनाच्या संसर्गाचा धोका ड्रोनद्वारे हेरणार - Marathi News | The risk of coronary infection in the subcontinent will be monitored by a drone | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Corona Virus in Nagpur; उपराजधानीत कोरोनाच्या संसर्गाचा धोका ड्रोनद्वारे हेरणार

पोलीस उपस्थित नसल्याचे पाहून होत असलेली ठिकाणची गर्दी टिपण्यासाठी आणि ती पिटाळून लावण्यासाठी पोलीस आता ड्रोनचा वापर करणार आहेत. ...

धक्कादायक! नागपुरात एकाच कुटुंबातील सहाजण पॉझिटिव्ह - Marathi News | Shocking! Six positives of the same family in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धक्कादायक! नागपुरात एकाच कुटुंबातील सहाजण पॉझिटिव्ह

सतरंजीपुऱ्यातील कोरोना संशयित ६८ वर्षीय इसमाचा मृत्यू ४ एप्रिल रोजी झाला. या रुग्णाचे नमुने ६ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आले. त्याच दिवशी त्यांच्यासोबत राहणारा ३० वर्षीय मुलगा, त्याची २१ वर्षीय पत्नी, ३५ वर्षीय जावई त्याची ३४ वर्षीय पत्नी व त्यांचे ८ व १२ ...

महाजेनकोची सात पैकी चार विद्युत केंद्रे बंद - Marathi News | Four of Mahajenko's seven power plants closed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाजेनकोची सात पैकी चार विद्युत केंद्रे बंद

कोरोना विषाणूच्या संक्रमणाला रोखण्यासाठी करण्यता आलेल्या लॉकडाऊनचा कहर विज उत्पादन क्षेत्रावर पडलेला दिसून येतो. उद्योग आणि व्यावसायिक प्रतिष्ठो बंद असल्याच्या कारणाने विजेची मागणी घसरत १५ हजार मेगाव्हॅटपर्यंत उतरली आहे. त्यामुळे महाजेनकोचे सातपैकी च ...

गरजूंना अन्नदानासाठी नागपूर मनपामध्ये फूड झोन; पहिल्याच दिवशी एक हजार गरजूंना अन्न - Marathi News | Food Zone in Nagpur Municipal Corporation to provide food to the needy; One thousand needy food on the first day | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गरजूंना अन्नदानासाठी नागपूर मनपामध्ये फूड झोन; पहिल्याच दिवशी एक हजार गरजूंना अन्न

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात अडकलेली कोणतिही व्यक्ती उपाशी राहू नये यासाठी नागपूर महानगरपालिकेने गरजूंना जेवण पोहोचविण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. मनपा मुख्यालयामध्ये फूड झोन तयार करण्यात आले आहे. ...