कोविड १९ च्या संकटात घरातून बाहेर पडताना मास्क वापरण्यावर भर देण्यासाठी नागपूर पोलिसांनी १९९८ मधील शाहरुख खानने भूमिका केलेल्या ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटातील एका दृश्याचा वापर करून मिम पोस्ट केले आहे. त्यास सोशल मीडियावर खूप पसंती मिळत आहे. ...
लॉकडाऊनमुळे अनेक शाळांनी ऑनलाईन वर्ग घेण्याची तयारी केली आहे. तर अनेकांचे वर्ग सुरूदेखील झाले आहेत. मात्र यामुळे अनेक विद्यार्थ्यांना व कुटुंबीयांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षणप्रणाली नको अश ...
अनेकांनी यावर्षी ठरलेले मुहूर्ताचे लग्न रद्द केले किंवा पुढे ढकलले. काहींनी मात्र ठरलेली तारीख टाळण्याऐवजी असलेल्या परिस्थितीत अत्यल्प लोकांच्या उपस्थितीत लग्नकार्य उरकवून घेतले. हो पण थाटामाटात लग्न करण्याचा मोह त्यांना टाळावा लागला. अशाच पद्धतीने श ...
इंदोरा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर किंवा महात्मा जोतिबा फुले यांच्या नावाने समाजभवन बांधण्याकरिता नझुलची जमीन मिळावी यासाठी अॅड. प्रियदर्शनी वानखेडे यांनी वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे. त्यावर न्यायालयाने राज्य सरकारला समन्स बजावून ...
शहरातील तापमान ४७ अंशावर गेले आहे. उकाड्यामुळे कुलरचा वापर मोठ्या प्रमाणात करावा लागत आहे. यामुळे पाण्याची मागणी वाढल्याने शहराच्या पाणीपुरवठ्यात ४०एमएलडीने वाढ करण्यात आली आहे. सध्या नागपूर शहराला दररोज ७१० एमएलडी पाणीपुरवठा केला जात आहे. ...
कोरोनाच्या कालावधीत फिजिकल डिस्टन्सिंग राखणे हे सर्वात मोठे आव्हान झाले आहे. विशेषत: कोरोना वॉर्डात रुग्णसेवेचे प्रत्यक्ष काम करणाऱ्यांना संसर्ग होण्याचा धोका असतो. ही बाब लक्षात घेऊन व्हीएनआयटीच्या (विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूूट ऑफ टेक्नॉलॉजी) ...
नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यात पोलीसही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. नागपूर पोलिसांनी महापालिका, आरोग्य कर्मचारी आणि नागरिकांच्या सहकार्याने एक टीम वर्क म्हणून यात यश प्राप्त केले आहे, असे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी ...
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत नागपूर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (एनएमआरडीए) व नासुप्रच्यावतीने शहरात ४ हजार ३३५ घरांचे निर्माण सुरू आहे. परंतु कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मार्च महिन्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. तूर्त लॉकडाऊन संपण्याची शक्यता नसल्य ...