लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
कारागृहात लष्कर, सिमीच्या दहशतवाद्यांकडून विषप्रयोगाचा प्रयत्न, प्रशांत राही यांचा सनसनाटी आरोप - Marathi News | Prashant Rahi's Sensational Allegation of Attempted Poisoning by Army, Simi Terrorists in Jail | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कारागृहात लष्कर, सिमीच्या दहशतवाद्यांकडून विषप्रयोगाचा प्रयत्न, प्रशांत राही यांचा सनसनाटी आरोप

प्रशांत राही हे मुळचे श्रीरामपूर, अहमदनगर येथील रहिवासी असून ते आयआयटी बनारसचे विद्यार्थी आहेत. ...

नागपुरच्या ‘सीपीं’च्या घराजवळ बुलेटने धूमधडाम... पोलिसांनी दिला दणका! - Marathi News | Nagpur's 'CP's' house with bullets burst into flames... Police gave a bang! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरच्या ‘सीपीं’च्या घराजवळ बुलेटने धूमधडाम... पोलिसांनी दिला दणका!

आयुक्तांनी या घटनेची तत्काळ नोंद घेत पोलिसांना माहिती दिली. पोलीस पथकाने काही वेळातच नियमांना धाब्यावर बसविणाऱ्या तरुणाला ताब्यात घेत चांगलीच अद्दल घडविली. ...

नागपुरात १२ वर्षीय विद्यार्थिनीने घेतला गळफास - Marathi News | 12 year old student ends life in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात १२ वर्षीय विद्यार्थिनीने घेतला गळफास

परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ...

... म्हणून जिवंत कारागृहाबाहेर आलो : प्रा. जी. एन. साईबाबा - Marathi News | so i came out of the prison alive said prof g n sai baba | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :... म्हणून जिवंत कारागृहाबाहेर आलो : प्रा. जी. एन. साईबाबा

कारागृहात प्रचंड नरकयातना मिळाल्या : मानवाधिकारासाठी काम करणे गुन्हा आहे काय ...

सहा नागपूरकर महिला बाईकर्स ठरल्या ‘क्वीन्स ऑन द व्हील’ - Marathi News | Six women bikers from Nagpur became Queens on the Wheel | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सहा नागपूरकर महिला बाईकर्स ठरल्या ‘क्वीन्स ऑन द व्हील’

हैदराबाद, भुवनेश्वर, मुंबई, पुणे, उज्जैन, इंदूर, ग्वाल्हेर, देवास येथील १९ महिलांनी या मोहिमेत सहभाग नोंदवला. ...

लहान पक्षांना शेवटपर्यंत ताटकळत ठेवण्याची काँग्रेस-राष्ट्रवादीची भूमिका आघाडीसाठी घातक - सुरेश माने  - Marathi News | Congress-Nationalist's stance of keeping small parties at bay until the end is dangerous for the alliance says Suresh Mane | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लहान पक्षांना शेवटपर्यंत ताटकळत ठेवण्याची काँग्रेस-राष्ट्रवादीची भूमिका आघाडीसाठी घातक - सुरेश माने 

आघाडी करताना लहान पक्षांना शेवटपर्यंत ताटकळत ठेवणे हे काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेहमी धोरण राहिले आहे. ...

गोंदियातील आयुष रुग्णालयाच्या प्रस्तावावर तातडीने निर्णय घ्या; हायकोर्टाचा सरकारला आदेश - Marathi News | Take an urgent decision on the Ayush Hospital proposal in Gondia; High Court order to Govt | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गोंदियातील आयुष रुग्णालयाच्या प्रस्तावावर तातडीने निर्णय घ्या; हायकोर्टाचा सरकारला आदेश

जमीन झाली अतिक्रमणमुक्त ...

कवाडे महायुतीवर नाराज, घटक पक्षांकडे दुर्लक्ष नको; रामटेक, लातूरची जागा ‘पीरिपा’ला देण्याची मागणी - Marathi News | Displeased with Kawade grand alliance, component parties should not be ignored, Ramtek, Latur seat demanded to be given to 'Piripa' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कवाडे महायुतीवर नाराज, घटक पक्षांकडे दुर्लक्ष नको; रामटेक, लातूरची जागा ‘पीरिपा’ला देण्याची मागणी

राज्यात बहुजन व वंचितांच्या प्रामाणिक मतदारांना पीपल्स रिपब्लिकन पार्टीवर विश्वास आहे. ...

मोबाइल हिसकावून पळाले, सीसीटीव्हीमुळे चोरटे सापडले - Marathi News | Grabbed the mobile phone and ran away, the thieves were found due to CCTV | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोबाइल हिसकावून पळाले, सीसीटीव्हीमुळे चोरटे सापडले

पूनम कनोजे ही तरुणी संकल्पनगर येथील रस्त्याने पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी मोबाइल हिसकावून पळ काढला होता. ...