श्रमिक स्पेशल रेल्वेगाडीने गोरखपूरला जात असलेल्या एका महिलेने शुक्रवारी सायंकाळी रेल्वेगाडीतच बाळाला जन्म दिला. नागपूर रेल्वेस्थानकावर गाडी पोहोचल्यानंतर रेल्वे रुग्णालयाच्या डॉक्टरांनी या महिलेची तपासणी केली. महिला आणि बाळाची प्रकृती चांगली होती. ...
भारतीय मनोविकार संस्थेने असे निरिक्षण नोंदवले आहे की लॉकडाऊन सुरू झाल्याझाल्या अवघ्या आठवड्याच्या कालावधीत भारतात मनोविकार झालेल्या रुग्णांच्या संख्येत वीस टक्के वाढ झाली आहे. ...
वर्तमानात कोविड-१९ अर्थात कोरोना विषाणूच्या प्रकोपापुढे अतिशय संवेदनशील असलेले भावनिक द्वंद्व प्रकर्षाने दिसून येत आहे. हीच घालमेल पेशाने शिक्षिका असलेल्या डॉ. वंदना दिलीप बडवाईक यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली. ...
बेदरकारपणे कार चालवून एका आरोपीने दोन वाहनांना धडक दिली. एका वृद्धाचाही बळी घेतला. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी दुपारी ३ च्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे सीजीओ कॉम्प्लेक्स, टीव्ही टॉवर चौकाजवळ प्रचंड दहशत निर्माण झाली होती. ...
फेसबुकवर एकमेकांसोबत संवाद करताना त्याचे वादात रूपांतर झाले. एकाने दुसऱ्याला आईची शिवी दिली. त्यामुळे फेसबुकवरचा वाद रस्त्यावर आला आणि दोघांनी एकावर हल्ला करून त्याला जबर जखमी केले. ...
गेल्या महिन्यापासून पालकांमध्ये शाळेच्या फी संदर्भात संभ्रमाची स्थिती आहे. फी जमा करण्यासंदर्भात शाळेकडून मिळत असलेल्या संदेशांमुळे पालक संभ्रमात आहेत. ...
राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नागपुरात शुक्रवारी 'मिशन बिगिन अगेन' च्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात झाली. प्रतिबंधित क्षेत्र वगळता उर्वरित शहरातील दुकाने आणि आस्थापना सशर्तपणे सुरू झाल्यात. बाजारात चांगला उत्साह होता. लोकांची वर्दळ होती. परंतु ...
न्यायालय आणि राज्य सरकार यांच्याशी दीर्घ लढा दिल्यानंतर अतिरिक्त ठरविण्यात आलेल्या १७ कर्मचाऱ्यापैकी १५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती मनपा प्रशासनाने ३ऑगस्ट २०१९ रोजी केली. परंतु अवघ्या १० महिन्यानंतर संबंधित नियुक्ती मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अवैध ठर ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या तीन महिन्याच्या कालावधीत नागपुरात सर्वाधिक रुग्णांची नोंद २५ मे रोजी झाली होती. या दिवशी ६७ रुग्ण पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर आज ५६ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. रुग्णांची एकूण संख्या ६८२ वर पोहचली आहे. ...