दुसऱ्या जिल्ह्यासह इतर राज्यातून येणाऱ्या प्रवाशांच्या हातावर मारला जाणाऱ्या होम क्वारंटाईनच्या स्टॅम्पमुळे जखमा होऊ लागल्या आहेत. पुणे येथून नागपुरात आलेल्या एका दाम्पत्याच्या हातावर असाच स्टॅम्प मारल्यानंतर हातावर सूज येऊन त्यात पस जमा झाला. अखेर य ...
मूळचे अमरावती जिल्ह्यातील नेर पिंगळाईचे आणि नंतर नागपुरातच स्थायिक झालेले प्रख्यात चित्रकार वसंत चव्हाण यांचे रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. ...
कोविड चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या अति सौम्य किंवा लक्षणे नसलेल्या रुग्णांंना घरी विलगीकरणात ठेवण्याच्या शासनाच्या नव्या मार्गदर्शक सूचना आल्या आहेत. परंतु नागपुरात कोविडची स्थिती व मेयो, मेडिकलमध्ये उपलब्ध खाटांच्या तुलनेत रुग्णसंख्या कमी असल्याने तूर्ता ...
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर ‘माफसू’तर्फेदेखील (महाराष्ट्र अॅनिमल अॅन्ड फिशरीज सायन्स युनिव्हर्सिटी) सर्व उन्हाळी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परंतु आता पुढे काय करायचे याबाबत विद्यापीठ प्रशासनामध्येदेखील कुणाकडेच उत्तर नाही. ...
शासनाने आर्थिक मदत द्यावी किंवा पालकांकडून शिक्षण शुल्क घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी विना अनुदानित शाळा वेलफेअर असोसिएशन यांनी केली आहे. जर शिक्षण शुल्क मिळत नसेल तर शाळाही नाही आणि ऑनलाईन वर्गही होणार नाही, असा इशारा संघटनेने दिला आहे. ...
महापालिकेच्या सतरंजीपुरा झोनमधील प्रभाग क्रमांक २१ मधील स्विपर मोहल्ला, (लालगंज), प्रभाग ५ मधील बिनाकी सोनार टोली, मंगळवारी झोन मधील प्रभाग ९ मधील गड्डीगोदाम, प्रभाग ११ मधील शबरीमाता नगर गोरेवाडा, धंतोली झोनमधील प्रभाग १७ मधील चंद्रमणी नगर आणि धरमपेठ ...
कोविड-१९ च्या काळात खासगी रुग्णालये अधिक दर आकारत असल्याच्या तक्रारी शासनाला मिळाल्या होत्या. त्यानंतर राज्य सरकारने विविध वैद्यकीय सेवांचे दर निश्चित केले आहेत. याच आधारावर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आदेश जारी करीत शासनाच्या आदेशाचे पालन करण्या ...
शुक्रवारी ५४ रुग्णांची नोंद झाली असताना शनिवारी १० रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांच्या संख्येत अचानक घट झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णामध्ये एक ‘सारी’चा रुग्ण आहे. गोधनीमध्ये पहिल्यांदाच पॉझिटिव्ह रुग्णा ...