काटोल नरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित करणारी मोसंबी व सोयाबीन दोन्ही नगदी पिके हातातून गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला असून आता पुढे काय या विवंचनेत आहे. ...
एक फुलपाखरू त्याच्या आयुष्यात अनेक झाडांवर भ्रमण करीत असते. पण या छोट्याशा आयुष्यात कमीत कमी १० फुलझाडे किंवा फळझाडांचे पुन:रोपण ते परागीकरणातून करीत असते. ...
२० ऑगस्टपासून एसटीची आंतरजिल्हा वाहतूक सुरू झाली. परंतु गरज नसताना १०० टक्के कर्मचाऱ्यांना कामावर बोलाविण्यात येत आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. ...
गांधीवाद आणि लोहियावाद विचारांची आजीवन जोपासना करणारे ज्येष्ठ सामाजसेवक आणि लोहिया अध्ययन केंद्राचे महासचिव हरीश अड्याळकर यांचे गुरुवारी निधन झाले. ...
नागपूर मेडिकलमधील कोविड वॉर्डात अचानक ऑक्सिजनचे प्रेशर कमी झाल्याचे लक्षात येताच बुधवारी मध्यरात्री १२ रुग्णांना तातडीने दुसऱ्या वॉर्डात स्थानांतरीत करून त्यांचा जीव वाचविण्यात आला. ...
‘हाय रिस्क’ रुग्णांचे प्राधान्याने ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ करून त्यांची तातडीने चाचणी केली जावी, असे निर्देश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी गुरुवारी दिले. ...