लाचखोरी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या विजय टाकळीकर यांना मार्च महिन्यातच अटक झाली असती. त्यासाठी एसीबीने सापळाही रचला होता, मात्र तेव्हा टाकळीकरचा फोन न आल्याने पैशाचा व्यवहार झाला नाही, त्यामुळे कारवाई होऊ शकली नाही. ...
शहर काँग्रेसतर्फे शुक्रवारी व्हेरायटी चौक सीताबर्डी येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व मेणबत्ती प्रज्वलित करून चिनी सैन्याच्या हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी चिनी सैन्याने बळकावलेली भारत ...
खासगी रुग्णालयांना निक्क्षय सॉफ्टवेअरमध्ये क्षयरुग्णांची नोंदणी करणे बंधनकारक केले आहे. मात्र, काही खासगी रुग्णालये, फार्मासिस्ट या सॉफ्टवेअरमध्ये रुग्णांची नोंदणी करण्यास टाळाटाळ करीत आहेत. या संदर्भात उपसंचालक आरोग्य विभागाच्यावतीने सहा डॉक्टर व आठ ...
राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच विद्यार्थ्यांविना शाळा सुरू झाल्या. शाळेत शिक्षकांच्या उपस्थितीसंदर्भात शासनाकडून अजूनही संभ्रम दूर झाला नसला तरी, शिक्षणाधिकाऱ्यांच्या अधिकारात शिक्षकांना पहिल्या दिवशी शाळेत उपस्थित राहण्याचे निर्देश होते. त्यानुसार ...
अनलॉकनंतर जून महिन्यात रेडिमेड गारमेंट आणि कपड्यांची दुकाने व शोरूम सुरू झाली असून ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. तीन महिन्यानंतर ग्राहक खरेदीसाठी घराबाहेर निघत आहे. ...
मंदिराजवळ असलेल्या प्रेमीयुगुलाला हटकले म्हणून आरोपी तरुण आणि त्याच्या साथीदारांनी एका वृद्ध डॉक्टरला शिवीगाळ करून मारहाण केली. त्यांच्या बचावासाठी आलेल्या अन्य ज्येष्ठ नागरिकांनाही आरोपींनी शिवीगाळ करून धमकी दिली. सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बु ...
उमरेड तालुक्यातील मकरधोकडा तलावात दोघाचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. रोहित राकेश गोंडाने (१९) आणि कौशिक केशव लारोकर (१७) रा. शांतिनगर नागपूर अशी मृतांची नावे आहेत. ...
कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने अनेकांना वैफल्यग्रस्त केले आहे. त्यामुळे ते छोट्या छोट्या कारणावरून घात आणि आत्मघात करू लागले आहेत. उपराजधानीत घडलेल्या अनेक घटनांवरून त्याची प्रचिती येत आहे. ...
गेल्या मे महिन्यामध्ये अयोध्या येथील राममंदिर परिसरात जमीन समांतर करताना सुमारे २५०० वर्षे जुन्या बुद्ध मूर्ती व बौद्ध धर्माशी संबंधित अन्य वस्तू आढळून आल्या. ...