घराकडे जात असलेल्या जेसीबी चालकावर दोन आरोपींनी धावत्या दुचाकीवरून चाकूहल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भरतवाडा मार्गावर बुधवारी रात्री ही घटना घडली. ...
कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता आयसीयूमध्ये खाटा वाढवण्यासोबतच मेयो, मेजिकल व एम्समध्ये व्हेंटिलेटरची संख्या वाढवण्यात यावी, अशी मागणी माजी मंत्री अनिस अहमद यांनी केली आहे. ...
शहरात कोरोना रुग्णांना बेडसाठी भटकंती करावी लागत आहे. त्यांना वेळीच उपचार मिळावे, यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने कोरोना रुग्णांना खासगी व शासकीय रुग्णालयात बेड उपलब्ध करून देण्यासाठी अधिकचे प्रयत्न करावे. यासाठी एक मॉनिटरिंग कमिटी गठित करण्यात ...
कोरोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीच्या काळात सर्वाधिक रुग्णांची नोंद महानगरपालिकेच्या गांधीबाग व सतरंजीपुरा झोनमध्ये होत होती, परंतु आता दहाही झोनमध्ये कमीअधिक प्रमाणात रुग्ण दिसून येत आहेत. ...
कोरोना संसर्गामुळे मेट्रो प्रवासी सेवा बंद असली तरी ऑरेंज आणि अॅक्वा लाईन मार्गावरील मेट्रो स्टेशन अनलॉक होण्यास सज्ज झाले आहेत. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी शहरामध्ये ऐतिहासिक महत्त्व वाढविण्यासोबतच प्राचीन वारसा जपण्याचा ...
महापालिकेतील कर्मचारी व शिक्षकांच्या विविध मागण्या मागील तीन-चार वर्षांपासून प्रलंबित आहेत. कोरोना काळात कर्मचारी व शिक्षक कोरोना योद्धा बनून प्रशासनाला सहकार्य करत आहेत. मात्र कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग, महागाई भत्त्यासह विविध मागण्यांकडे प्रशासन ...
आता कोरोनाची भीती व्यापाऱ्यांनाही सतावत असून संसर्ग होऊ नये म्हणून काही बाजारपेठा ठराविक कालावधीसाठी बंद करण्याचा निर्णय काही व्यापारी संघटनांनी घेतला आहे. ...
व्हेंटिलेटर व ऑक्सिजन खाटा वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे कोरोना रुग्णांना प्राण गमवावे लागत असल्याची बाब लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी कोरोना रुग्णांना सर्व प्रकारच्या आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचा राज्य ...