ऐतिहासिक कस्तूरचंद पार्क हे नागपूर शहराचे वैभव आहे. येथील पुरातन वास्तूचे जतन व संवर्धनासाठी येथे डागडुजी, स्ट्रक्चरल आॅडिट करणे आवश्यक आहे. त्यासाठी तातडीने ऑडिटरची नियुक्ती करून त्याचा अहवाल समितीपुढे सादर करा, असे निर्देश हेरिटेज संवर्धन समितीने श ...
कोरोनामुळे एकत्रित जमण्यास किंवा गर्दी करण्यास प्रतिबंध असताना कोणतीही परवानगी न घेता विद्युत भवन एमएसईबी कार्यालयासमोर गुरुवारी सायंकाळी गर्दी करून निदर्शने करणाऱ्या आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांविरुद्ध सदर पोलिसांनी गैरकायद्याची मंडळी जमविण्याचा ...
बिकट आर्थिक परिस्थितीमुळे शहरातील विकासकामे रखडली असताना आता महापालिकेतील कंत्राटदारांनी ३०० कोटींची थकीत देणी अदा करण्यासाठी मनपाकडे तगादा लावला आहे. प्रलंबित असलेली बिले न मिळाल्यास सध्या सुरू असलेली कामे बंद ठेवण्याचा इशारा कंत्राटदारांनी दिला आहे ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यांतर्गत दोषी ठरवून ५ वर्षे कारावास व ५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास २ महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. ...
राज्यातील पहिले ‘कोविड केअर सेंटर' असल्याचा दावा महापालिकेने केला होता. मात्र या सेंटरमध्ये रुग्णांना उपचारासाठी ठेवणे सोयीचे नसल्याने यावर करण्यात आलेला तब्बल ६० लाखांचा खर्च पाण्यात गेला आहे. ...
महानगरपालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मोठ्या संख्येने उपस्थित झालेल्या, फुलांचा वर्षाव करणाऱ्या व घोषणांचा पाऊस पाडणाऱ्या नागपूरकरांना हात जोडून नमस्कार केला व त्यांचा निरोप घेतला. ...
सीईटी दोनदा द्यावी तर लागणार नाही ना, या शंकेने विद्यार्थ्यांना घेरले आहे. राज्य सीईटी सेलने याबाबत अद्याप स्पष्टीकरण दिलेले नाही. यामुळे परीक्षेच्या तयारीला लागलेल्या विद्यार्थ्यांसह पालकही तणावात आहेत. ...
रुग्णवाहिकेसाठी संबंधित झोनला फोन केला तेव्हा अनेकांनी थेट रुग्णवाहिका चालकांचे मोबाईल नंबर दिले. यातील काहींचे नंबर मुके होते, ज्यांचे सुरू होते त्यांनी डॉक्टरांच्या पत्राशिवाय रुग्णवाहिका येणार नाही, असे म्हणून हात वर केले, काहींनी डिझेल नसल्याचे, ...