नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
११ जून २०२० रोजी केंद्र सरकारचे अवजड उद्योग मंत्रालयाने महापालिकेला एक पत्र पाठवून बस खरेदीसंदर्भात करण्यात आलेल्या करारनाम्याची प्रत सादर करण्यास सांगितले आहे. ...
शहरातील शेकडो विक्रेते मागील ५० वर्षांपासून घरोघरी जाऊन किंवा शनिवार बाजार, रेल्वे स्टेशन परिसर किंवा अन्य आठवडी बाजारात जुन्या कपड्यांच्या बदल्यात भांड्यांचा व्यवसाय करतात. मात्र लॉकडाऊनमुळे मागील तीन महिन्यापासून या विक्रेत्यांचे हाल होत आहेत. ...
पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय आणि सहपोलीस आयुक्त डॉ. भरणे यांनी आज प्रदीर्घ बैठक घेऊन शहरातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी गुन्हेगार दत्तक योजना नव्या जोमाने लागू करण्याचा निर्णय घेतला. ...
नागपूर रेल्वेस्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरील बेस किचनच्या आधुनिकीकरणाचे काम आयआरसीटीसीने सुरू केले. लवकरच अत्याधुनिक ‘मॉडर्न बेस किचन’ प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध होणार आहे. ...
पारंपरिक शौचालयांमुळे उद्भवत असलेल्या समस्यांवर उपाय शोधून काढत मध्य रेल्वे झोनने पारंपरिक शौचालयांच्या ऐवजी बायो टॉयलेट लावण्यास सुरुवात केली होती. त्यानुसार मागील १० वर्षात झोनमधील सर्वच कोचमध्ये बायो टॉयलेट बसविण्यात आले आहेत. ...
१ जुलैपासून इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग सुरू होणार आहेत. परंतु ज्यांच्याकडे स्मार्ट फोन आहेत अशाच विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गात सहभागी होता येईल. त्यामुळे स्मार्टफोन नसलेल्या विद्यार्थ्यांचे काय? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला ...
सलग दुसऱ्या दिवशी एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाल्याने मृतांची संख्या २५ झाली आहे. यातील १३ मृत्यू एकट्या जून महिन्यातील आहेत. विशेष म्हणजे, याच महिन्यात आतापर्यंत सर्वाधिक, ९३२ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात आज सहा सैनिकांसह २२ रुग्णांची भर पडली. ...
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या आदेशानंतर बंद पडलेले निसर्ग पर्यटन अद्यापही सुरू झालेले नाही. मात्र या पर्यटनाला राज्यात मान्यता दिली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील लॉकडाऊन ३० जुलैपर्यंत वाढण्याचीही चर्चा सुरू आहे. त्यामुळे या काळात ...
वाहतूक विभागाच्या वतीने नागरिकांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने शहरातील २० हजार ऑटोरिक्षा व कॅब्समध्ये क्यूआर कोड स्टिकर्स लावण्याच्या अभियानास सुरुवात केली आहे. ...
सोमवारी दोन दात्यांनी मेडिकलच्या रक्तपेढीत प्लाझ्मा दान केले. यातील ‘ए’ पॉझिटिव्ह असलेल्या दात्याचा प्लाझ्मा मेडिकलच्या कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या अमरावती येथील एका रुग्णाला उद्या मंगळवारी तपासणीनंतर देण्याची शक्यता आहे. असे झाल्यास, मध्य ...