कोरोनावरील लसीसाठी किमान १२ ते १५ महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे, अशी माहिती विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनचे अध्यक्ष व श्वसनरोग तज्ज्ञ डॉ. अशोक अरबट यांनी दिली. ...
रिधोरा गावाचा समावेश बानोर (ता. कुही) गटग्रामपंचायत अंतर्गत करण्यात आला आहे. या गावात १० ते १२ घरे असून, येथील नागरिकांना बानोर गटग्रामपंचायत प्रशासनाने रस्ते, वीज, पाणी यासह अन्य नागरी सुविधा पुरविल्या आहेत. ...
केंद्रीय प्रवेश समितीने अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचा कार्यक्रम १ जुलैपासून जाहीर केला. १५ जुलैपासून विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अर्जाचा (भाग-१) भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. यावर्षी प्रवेशाच्या नियमात थोडा बदल केला आहे. ‘पहिले या, पहिले मिळवा’ योज ...
महानगरपालिकेच्या महाल येथील प्रभाकरराव दटके रुग्णालयात आरोग्य तपासणी न करताच केवळ आधारकार्ड दाखवून वैद्यकीय प्रमाणपत्र दिले जात असल्याचा, यातही डॉक्टराच्या नावाने तेथील कर्मचारी स्वाक्षरी करीत असल्याचे धक्कादायक वास्तव ‘लोकमत’ने स्टिंग ऑपरेशन करून उघ ...
महाराष्ट्रातील पहिले ‘आयआयएम’ (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट) असलेल्या ‘आयआयएम-नागपूर’मध्ये जागांमध्ये यंदा शंभराहून अधिक वाढ झाली आहे. यंदा २२५ जागांवर प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ...
मध्यवर्ती कारागृहातील पॉझिटिव्ह आलेल्या चार बंदिवानांवर मेडिकलमध्ये उपचार सुरू असताना सोमवारी एक बंदिवान अचानक गायब झाल्याने खळबळ उडाली. शोधाशोध सुरू झाल्यावर बंदिवान सापडल्याने सर्वांनीच सुटेकचा नि:श्वास टाकला. ...
सादिकाबाद येथील पासपोर्ट सेवा केंद्रात पूर्वी प्रमाणे आवेदकांची रांग दिसून आली नाही. केंद्राच्या प्रवेशद्वारावर चार-दोन लोकच उभे असल्याचे दिसत होते. ...