कळमना भागात सुरू असलेल्या नव्या रेल्वेलाईनच्या कामादरम्यान ओएचई केबल चोरी झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर आरपीएफने तीन आरोपींना अटक केली होती. दोन आरोपी फरार झाले होते. सोमवारी फरार असलेल्या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून एक बाईक आ ...
विदर्भात सप्टेंबर महिन्यातील सर्वात कमी रुग्ण व मृतांची सोमवारी नोंद झाली. आज दिवसभरात ५८ कोरोनाबाधितांचे मृत्यू तर २,१०९ नव्या रुग्णांची भर पडली. रुग्णांची एकूण संख्या १,४३,६५४ झाली असून मृतांची संख्या ३,८३२ वर पोहचली आहे. ...
कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा नवरात्रोत्सव गरब्याविनाच साजरा होणार, अशी लक्षणे दिसत आहेत. त्याच अनुषंगाने शहरातील सर्व देवालयांमध्ये तयारी सुरू असून, महापालिकेकडून जारी होणाऱ्या निर्देशिकांची वाट बघितली जात आहे. ...
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पूर्व नागपुरातील पारडी, पुनापूर, भरतवाडा,भांडेवाडीच्या १७३० एकर क्षेत्रात रस्त्याचे निर्माण सुरू केले आहे. ऑक्टोबरपासून या कामाला गती येणार असल्याची माहिती स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोणे यांनी सोमवारी स ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ऑनलाईन परीक्षेसाठी विशेष मोबाईल अॅप तयार केले आहे. परीक्षेचा अंदाज यावा यासाठी अगोदर कुणीही मॉक टेस्ट देऊ शकत होते. मात्र आता केवळ विद्यार्थ्यांनाच ही मॉक टेस्ट देता येणार आहे. ...
सप्टेंबर २००० मध्ये केंद्र सरकारने सर्व राज्यांतील प्रमुख वन्यजीव वॉर्डन यांना गिधाड संवर्धन कार्यक्रम तयार करण्यास सांगितले होते. कारण भरतपूर अभयारण्यातील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विभू प्रकाश यांनी केलेल्या अभ्यासानुसार गिधाडांचे घरटे कमी पडले होते. ...
व्यावसायिक स्तरावर हॉस्पिटलला लागणारे ऑक्सिजन सिलिंडर मोठे असते. पण क्वारंटाईन असलेले वा नसलेल्या लोकांना आता घरगुती स्तरावर ऑक्सिजनची गरज भासू लागली आहे. त्यामुळे पोर्टेबल कॅनला मागणी वाढली आहे. ...
‘रेमडेसिवीर’सारख्या इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाईकांवर वणवण भटकण्याची वेळ आली आहे. यावर पर्यायी उपाय म्हणून बहुसंख्य खासगी कोविड हॉस्पिटल प्लाझ्मा थेरपीकडे वळू लागले आहेत. ...