देशाचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नागपुरात सायबर गुन्हेगारी झपाट्याने वाढत आहे. अवघ्या सहा महिन्यांमध्ये नागपुरात सायबर शाखेत २,२७५ तक्रारी आल्या आहेत. ...
नागपूर, अमरावती व बुलडाण्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. विदर्भाच्या ११ जिल्ह्यांमध्ये नागपुरात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. जुलै महिन्यात तर रुग्णसंख्येचा उच्चांक गाठला जात आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात १७९ उमेदवार ‘पीएचडी’ नोंदणीसाठी पात्र ठरले. परंतु चार महिने उलटून गेल्यानंतरदेखील या उमेदवारांना नोंदणीपत्र मिळालेले नाही. ...
किरायेदार दाम्पत्याने नऊ वर्षांपासून लैंगिक शोषण केल्याची तक्रार एका महिलेने पोलिसांकडे नोंदवली आहे. विशेष म्हणजे, पतीपेक्षा पत्नीनेच समलैंगिक संबंध जोडून जास्त शारीरिक शोषण केल्याचे संबंधित महिलेने तक्रारीत नमूद केले आहे. ...
दोन वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजारच्या मुलाने अश्लील चाळे केल्याचा आरोप झाल्याने जरीपटक्यात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पीडित मुलीचे पालक आणि त्यांचे सहकारी तसेच हे कृत्य करणाऱ्याचे नातेवाईक आणि सहकारी अशी दोन्हीकडील मंडळी आरोप-प्रत्यारो ...