नियमित कामकाज होत नसल्याने प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढणे अशक्य झाले आहे. त्यात राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचाही समावेश आहे. आयोगात सध्या २४ हजार १३८ प्रकरणे प्रलंबित आहेत. ...
लहान व्यापारी, नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन एसटी महामंडळाने किरकोळ वाहतूक सुरू करण्याचा विचार सुरू केला असून त्यासाठी लवकरच राज्यभरातील बसस्थानकांवर ‘पार्सल स्टोअर रूम’ साकारणार आहेत. ...
संपन्न घरातील मुले जे काही करू शकतात तसे निम्न आर्थिक स्तरावर असलेल्या घरातील मुले करू शकत नाहीत. त्यांना कुटुंबाच्या चरितार्थासाठी आर्थिक हातभारही लावावा लागत असतो. मोलमजुरी करून ते शिक्षण घेतात.. त्यांचा लढा अन्य मुलांपेक्षा अधिक खडतर असतो. ...
मानवी तस्करी रोखण्याचे मोठे आव्हान जगभरातील तपास यंत्रणांसोबतच भारतातील संबंधित संस्थांपुढेही उभे ठाकले आहे. अमलीपदार्थ आणि शस्त्रास्त्रांनंतर मानवी तस्करी हा आज जगातील तिसरा मोठा व्यापार झाला आहे. ...
महापालिकेव्दारे निर्माण करण्यात येणाऱ्या के.टी.नगर रुग्णालयांबाबत दर्शन कॉलनीमधील नागरिकांना मध्यरात्रीच्या वेळी नोटीस कशा बजावल्या, असा सवाल करून स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनी यावर नाराजी व्यक्त केली. ...
नागपूर विभागीय मध्य क्षेत्राच्या मुख्य आयकर आयुक्त १४ जुलैला कोरोना पॉझिटिव्ह होत्या. आता २८ जुलैच्या रात्री आयकर आयुक्त (प्रशासन) कार्यालयातील एक कर्मचारी पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यानंतर आयकर विभागात एकच खळबळ उडाली आहे. ...
जुलै महिन्यात नागपुरात सर्वाधिक पाऊस पडतो. मात्र यंदा जुलै संपायला आला तरी ढग मात्र बऱ्यापैकी शांतच आहेत. जून महिन्यात सामान्यापेक्षा ३० टक्क्यांवर असणारे पावसाचे आकडे २९ जुलै उलटायला आला तरी शून्य स्तरावर आहेत. अर्थात सरासरी असणारा पाऊस आपल्या स्तरा ...
रक्षाबंधनाला आता काहीच दिवस उरले असून बाजारात सुंदर, लखलखीत आणि विविधरंगी राख्या खरेदी करण्यासाठी बहिणींची लगबग सुरू झाली आहे. कोरोनातही प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने सण साजरा करण्यासाठी उत्सुक असून नागपुरातून ५ कोटींची उलाढाल होण्याची शक्यता ठोक विक् ...