लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
दोन मद्य उत्पादकांची १०८ कोटींची जीएसटी चोरी उघड - Marathi News | GST evasion of Rs 108 crore from two liquor producers revealed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दोन मद्य उत्पादकांची १०८ कोटींची जीएसटी चोरी उघड

गुप्तचर जीएसटी संचालनालयाच्या (डीजीजीआय) कारवाईत दोन मद्य उत्पादकांनी १०८ कोटींची जीएसटी चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी विभागाने जागेवरच २.५ कोटी रुपये जीएसटी वसूल केला. ...

नागपुरात भिकाऱ्यांनी घेतला भिकाऱ्याचा जीव - Marathi News | In Nagpur, beggars took the life of a beggar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात भिकाऱ्यांनी घेतला भिकाऱ्याचा जीव

दिवसभर इकडे तिकडे भटकून, मिळेल ते खाऊन रात्रीच्या वेळी फूटपाथवर झोपणाऱ्या दोन भिकाऱ्यांनी तिसऱ्या एका भिकाऱ्याची दगडांनी ठेचून हत्या केली. तो रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडल्याचे पाहून हत्या करणारे दोन्ही आरोपी पोलीस ठाण्यात पोहोचले. ...

नागपूर शहरात ‘लॉकडाऊन’ नकोच - Marathi News | Don't lockdown in Nagpur city | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर शहरात ‘लॉकडाऊन’ नकोच

‘कोरोना’ संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी ‘लॉकडाऊन’ लावण्यास शहरातील लोकप्रतिनिधींनी विरोध केला आहे. एकाच वेळी सारख्या विषयावर दोन ठिकाणी झालेल्या बैठकांमध्ये हाच सूर दिसून आला. शहरात ‘लॉकडाऊन’ न लावता ‘स्मार्ट अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार करावा, अशी सूचना पालकम ...

हायकोर्ट : आरोपी पितापुत्राच्या शिक्षेवर स्थगिती - Marathi News | High Court: Suspension on sentence of accused father and son | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्ट : आरोपी पितापुत्राच्या शिक्षेवर स्थगिती

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दोन सख्ख्या भावांच्या खून प्रकरणातील आरोपी पितापुत्र झनक तोमसकर व अंकुश तोमसकर यांच्या जन्मठेपेच्या शिक्षेवर स्थगिती देऊन त्यांना जामीन मंजूर केला. आरोपी समतानगर येथील रहिवासी आहेत. ...

फ्लॅट स्कीम उभी करण्याच्या नावाखाली २० लाख रुपये घेतले - Marathi News | Took Rs 20 lakh in the name of setting up a flat scheme | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फ्लॅट स्कीम उभी करण्याच्या नावाखाली २० लाख रुपये घेतले

फ्लॅट स्कीम उभी करण्याच्या नावाखाली २० लाख रुपये घेऊन गॅस एजन्सीच्या मालकाची फसवणूक केल्याप्रकरणी एका बिल्डरविरुद्ध बजाजनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. ...

अंगणवाड्यांमध्ये महिला बचत गटांकडून मिळणार पोषण आहार - Marathi News | Nutrition will be provided by women self help groups in Anganwadis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अंगणवाड्यांमध्ये महिला बचत गटांकडून मिळणार पोषण आहार

जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या अखत्यारित जिल्ह्याच्या ग्रामीण भागामधील २३२४ अंगणवाड्यांमध्ये आता यापुढे महिला बचत गटांच्या माध्यमातून पोषण आहाराचा पुरवठा करण्याचा निर्णय महिला बाल कल्याण समितीने घेतला आहे. ...

पावसाची उसंत; धानाला फटका : रोवण्या रखडल्या - Marathi News | Rainy season; Hitting the grain: roaping staggered | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पावसाची उसंत; धानाला फटका : रोवण्या रखडल्या

जुलै महिन्यात पावसाचा खंड पडला तर काही भागात तुरळक पाऊस पडला. हा पाऊस धानाच्या पेरणीसाठी पोषक नसल्याने धानाच्या रोवणीला फटका बसला आहे. ...

सराफ चेंबर आयकर कार्यालयातील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | Saraf Chamber Income Tax Office Staff Corona Positive | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सराफ चेंबर आयकर कार्यालयातील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

आयकर विभागाच्या सराफ चेंबर येथील कार्यालयात कार्यरत एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ...

नागपूर लोहमार्ग ठाण्यातील पोलीस कोरोना पॉझिटिव्ह : कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ - Marathi News | Police Corona Positive in Nagpur Railway Station: Senssation among the staff | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर लोहमार्ग ठाण्यातील पोलीस कोरोना पॉझिटिव्ह : कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ

नागपूर रेल्वेस्थानकावर लोहमार्ग पोलीस ठाण्यातील एक पोलीस शिपाई कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यामुळे इतर कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. ...