‘भारतीय वस्तू-आमचा अभिमान’ या घोषवाक्यानुसार कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) ‘चीन भारत छोडो’ हा नारा देत चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची देशव्यापारी मोहीम ९ ऑगस्टपासून सुरू करणार आहे. ...
महापालिकेचा मुख्य आर्थिक स्रोत असलेल्या मालमत्ता कर, पाणीपट्टी,बाजार व अन्य विभागाचे उत्पन्न तसेच जीएसटीच्या माध्यमातून वित्त वर्षात जमा होणारा महसूल बजेटच्या ५० टक्केच राहील. तर त्या आसपास आस्थापना खर्च आहे. जुनी देणी देण्यासाठी पैसे नाहीत. अशी महाप ...
बुधवारी अयोध्येत रामजन्मभूमीत राममंदिराचे भूमिपूजन झाले. यानिमित्ताने भारतीय जनता पक्षातर्फे शहरात जागोजागी आनंदोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र पोलिसांनी काही ठिकाणी जाणूनबुजून भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आनंदोत्सव साजरा करण्यापासून रोख ...
नागरिकांनी नियमांचे पालन केले. आपल्या जीवाची काळजी घेतली. अशा ठिकाणी कोरोना संसर्ग कमी झाला आहे. मात्र नागपूर शहरात मागील काही दिवसात कोरोनाबाधिताची संख्या वाढत असून मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. याचा विचार करता शहरातील मृत्यू कमी करण्यावर मनपा प्रशास ...
कोरोना संसर्गाचा वेग नागपूर जिल्ह्यात कमालीचा वाढला असताना मृतांच्या वाढत्या संख्येने आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. गुरुवारी तब्बल २५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर २५० नव्या रुग्णांची भर पडली. ...
नागपुरात झपाट्याने वाढत असलेल्या सायबर गुन्हेगारीवर अंकुश बसविण्यासाठी सायबर पोलीस ठाणे मंजूर झाले आहे. पुढच्या आठवड्यात हे पोलीस ठाणे कार्यरत होऊ शकते, अशी शक्यता संबंधित अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. ...
जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शिकविणाऱ्या १८ हजारपेक्षा अधिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन थांबविण्यात आले आहे. जिल्हा वेतन पथक अधीक्षक कार्यालयाने कोषागार विभागाच्या निर्देशानंतर ही कारवाई केली. या निर्णयामुळे शिक्षक व शिक्षकेतर ...