कोरोना आजाराची वैद्यकीय प्रतिपूर्ती शासकीय कर्मचाऱ्यांना मिळावी, यासंदर्भात शिक्षक, शासकीय कर्मचाऱ्यांनी शासनाना निवेदन दिले आहे. त्याचबरोबर कोरोना झालेल्या कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सुट्या दिल्या जाव्यात अशीही मागणी पुढे येत आहे. ...
एकीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणित भारतीय किसान संघाने कृषी विधेयकावर नाराजी व्यक्त केली असताना संघ परिवारातीलच इतर संघटनांकडूनदेखील विविध प्रतिक्रिया येत आहेत. स्वदेशी जागरण मंचने विधेयकाचे स्वागत केले असले तरी काही शंकादेखील उपस्थित केल्या आहेत. ...
यंदा सरासरीच्या तुलनेने अधिक पाऊस झाल्याने त्याचा फटका पिकांना बसला आहे. सोयाबीनची पिके पिवळी पडून मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने सोयाबीनचे सर्वेक्षण केले. पण कापसाचीसुद्धा अशीच स्थिती असताना त्याकडे दुर्लक्ष केले. कृषी समितीच्या झालेल्या बैठकीत ...
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या ‘हायरिस्क’ व ‘लो रिस्क’ संपर्कातील नागरिकांचा शोध (ट्रेसिंग) घेऊन तपासणी करण्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जात असला तरी, प्रत्यक्षात दारावर स्टीकर लावण्यापलिकडे ट्रेसिंग व टेस्टिंग होत नसल्याचे समोर आले आहे. ...
सहायक पोलीस निरीक्षक राजू डोर्लीकर यांच्या दिघोरीतील निवासस्थानी आग लागल्यामुळे घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. चोरट्यांनी ही आग लावली असावी असा संशय आहे. ...
दारू प्यायला पैसे देण्यास नकार दिला म्हणून तीन अज्ञात आरोपींनी एका व्यक्तीला चाकूने भोसकून गंभीर जखमी केले. गुरुवारी रात्री १०. ३० च्या सुमारास कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ...
खासगी रुग्णालयांमधील वैद्यकीय सुविधा व उपचार दर महागडे आहेत. त्यामुळे आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेले रुग्ण खासगी रुग्णालयांत उपचार घेऊ शकत नाहीत. ही बाब लक्षात घेता खासगी रुग्णालयांमध्येही सरकारी दराने उपचार उपलब्ध होणे आवश्यक आहे, अशी भूमिका मुंबई उ ...
कोरोनाबाधितांची सर्वाधिक नोंद याच महिन्यात झाली. २३४३ रुग्ण पॉझिटिव्ह आले तर गेल्या २६ दिवसात पहिल्यांदाच रोजच्या रुग्णाची संख्या हजाराखाली आली. शुक्रवारी ९७१ रुग्ण आढळून आले. रुग्णसंख्या मंदावली असलीतरी मृत्यूची दहशत कायम आहे. ...