वर्तमान व भविष्यातील गरज हेरून सर्व सुविधायुक्त सरकारी रुग्णालये उभारण्याची वेळ आली आहे. यासाठी राज्य सरकारने तातडीने पुढे यावे, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व पुष्पा गणेडीवाला यांनी शुक्रवारी सांगितले. ...
नागपूरच्या मेडिकलमध्ये १७०० खाटा असताना कोविड रुग्णांसाठी केवळ ६०० खाटा उपलब्ध असणे योग्य नाही, यात आणखी ४०० खाटांची भर टाकून हजार खाटा करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले. ...
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता नागपुरात दररोज ३०० ते ४०० व्यक्ती कोरोना कवच योजनेंतर्गत आरोग्य विमा काढत आहेत. पण २ ते ३ लाखांपर्यंत रोख जमा करण्याच्या सक्तीमुळे खासगी रुग्णालये विमानधारकांना वाऱ्यावर सोडत असल्याचे चित्र आहे. ...
नागपुरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यावर्षी दीक्षाभूमीवर होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने घेतला असून यंदा नागरिकांनी आपापल्या घरीच अभिवादन करावे, असे आवाहन ...
कोरोना आजाराची वैद्यकीय प्रतिपूर्ती शासकीय कर्मचाऱ्यांना मिळावी, यासंदर्भात शिक्षक, शासकीय कर्मचाऱ्यांनी शासनाना निवेदन दिले आहे. त्याचबरोबर कोरोना झालेल्या कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सुट्या दिल्या जाव्यात अशीही मागणी पुढे येत आहे. ...