कोविडच्या प्रादुभार्वामुळे मागील सात महिन्यांपासून बंद असलेली 'आपली बस’ शहर बससेवा सुरू करण्याच्या प्रस्तावाला परिवहन विशेष समितीच्या बैठकीत मगळवारी मंजुरी देण्यात आली. ...
कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत असताना आता घरोघरी ऑक्सिमीटर दिसू लागले आहेत. सुरुवातीला या उपकरणाला गंभीरतेने घेऊन नंतर त्याचा खेळण्यासारखा वापर होत असल्याचे दिसून येत आहे. काही तर हाताच्या पाचही बोटांना ऑक्सिमीटर लावून दिसत असलेल्या वेगवेगळ्या आकड्या ...
अनेक वर्षे सेवा दिल्यानंतर निवृत्त सेवकाला त्याच्या उर्वरित आयुष्यासाठी पेन्शनचा आधार असतो. मात्र, काही निवृत्त सेवकांना ही पेन्शन मिळत नसल्याने ते अडचणीत आले आहेत. ईपीएफ ऑफिसमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने संबंधित अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीत हा घोळ होत ...
महापालिकेच्या मंगळवारी झोन क्षेत्रातील बाबा फरीरदनगर लगतच्या बगदादीनगर येथे मनपा वा नासुप्रची मंजुरी न घेता अनधिकृत घरांचे बांधकाम करण्यात आले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी मंगळवारी मनपाचे अतिक्रमण विरोधी पथक पोहचले असता न ...
भारतातील लहान व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने ई-कॉमर्स पॉलिसीची लवकरच घोषणा करावी, अशी मागणी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) केली आहे. ...
कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिवीर या इंजेक्शनच्या उपलब्धतेवरून विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र या इंजेक्शनचा आवश्यकतेनुसार साठा उपलब्ध आहे. ...
राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठातील व महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी व अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारित वेतन संरचना त्वरित लागू करावी, या मागणीसाठी सुरू करण्यात आलेले आंदोलन अद्यापही सुरूच आहे. ...
विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देणाऱ्या शिक्षकांचीच आता दर आठवड्याला ऑनलाईन शाळा भरणार आहे. तसे आदेशच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी काढले आहेत. पण अनेक शिक्षकांची सेवा कोरोना निर्मूलनासाठी अधिग्रहित केली आहे. त्यामुळे शिक ...
हृदयविकाराच्या रुग्णांना कोरोना झाल्यास सामान्य रुग्णांच्या तुलनेत गुंतागुंत वाढण्याची शक्यता अधिक असते. अलीकडे कोरोनाच्या भीतीमुळे हृदयविकाराचे रुग्ण डॉक्टरांकडे जाऊन नियमित तपासणीकडे दुर्लक्ष करीत आहे, यामुळेही विकार गंभीर होऊन जीवाचा धोका वाढला आह ...