Balasaheb Thackeray Samruddhi Mahamarg News: समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी एकूण ५५ हजार ३३२ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून त्यापैकी ४० हजार कोटी रुपये अभियांत्रिकी कामांवर खर्च होणार आहे. ...
युजीसीने जाहीर केलेल्या बनावट विद्यापीठांच्या यादीत नागपूर येथील राजा अरेबिक विद्यापीठ, नागपूरचा समावेश आहे. या यादीनुसार उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक 8 तर दिल्लीत 7 बनावट विद्यापीठं आहेत. ...
Nagpur News Bawankule विना परवानगी नारे निदर्शने आणि आंदोलन केल्याप्रकरणी सदर पोलिस ठाण्यात खासदार विकास महात्मे, आमदार गिरीश व्यास, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच भाजपा पदाधिकाऱ्यांवर सदर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
cyber crime Nagpur News ऑनलाईन व्यवसाय करण्यात इच्छुक असलेल्या महिलांना सायबर गुन्हेगारांनी ठगवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. अशा अनेक प्रकरणांचा उलगडा आता व्हायला लागला आहे. ...
Zero Miles Nagpur News हेरीटेज झिरो माईलच्या संरक्षण व संवर्धनासाठी तातडीने विशेष नियम निश्चित करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकार व नागपूर महानगरपालिका यांना दिला. ...
tigers Nagpur News ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये वाढलेले वाघ व त्यामुळे सततनिर्माण होणाऱ्या मानव-वन्यजीव संघर्षाच्या प्रकारानंतर आता राज्य सरकारने येथील वाघांच्या स्थानांतरणासाठी हालचाल सुरू केली आहे. ...
plasma corona Nagpur News कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांनी पुढे प्लाझ्मा दान करून इतरांचा जीव वाचवावा, असे आवाहनडॉ. हरीश वरभे आणि डॉ. कौस्तुभ उपाध्ये यांनी केले आहे. ...
sexual abuse Nagpur Naws लैंगिक अत्याचारांच्या प्रकरणांना कसे हाताळायचे, कायदे कसे समजून घ्यायचे याबद्दल वेगवेगळी मते व्यक्त होत आहेत. अनेक सार्वजनिक हित याचिकांत बाजू मांडलेले वकील फिरदोस मिर्झा यांनी याबाबतच्या प्रश्नांना दिलेली उत्तरे. ...
उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कारामुळे देशाला धक्का बसला. लैंगिक अत्याचारांच्या प्रकरणांना कसे हाताळायचे, कायदे कसे समजून घ्यायचे याबद्दल वेगवेगळी मते व्यक्त होत आहेत. ...