लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील ऐतिहासिक ‘स्टीम लोको’ची दुरवस्था  - Marathi News | The condition of the historic 'Steam Loco' in the Nagpur section of the Central Railway | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील ऐतिहासिक ‘स्टीम लोको’ची दुरवस्था 

'Steam Loco' Nagpur News मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात धावणारे वाफेचे इंजिन (स्टीम लोको) नागपूर रेल्वेस्थानकाची शोभा वाढविण्यासाठी रेल्वेस्थानकावर लावण्यात आले. परंतु या स्टीम लोकोची दुरवस्था झाली आहे. ...

आजपासून शाळा उघडणार; केवळ २४ हजार पालकांनीच दिली लेखी संमती  - Marathi News | The school will open from today; Only 24,000 parents gave written consent | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आजपासून शाळा उघडणार; केवळ २४ हजार पालकांनीच दिली लेखी संमती 

school Nagpur News कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या १६ मार्च २०२० पासून बंद असलेल्या ग्रामीण भागातील शाळा आता सोमवार १४ डिसेंबरपासून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये उघडणार आहेत. ...

...तर नागपुरातील अजनीमध्येही होईल ‘चिपको आंदोलन’  - Marathi News | ... then there will be 'Chipko Andolan' in Ajni in Nagpur too | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :...तर नागपुरातील अजनीमध्येही होईल ‘चिपको आंदोलन’ 

'Chipko Andolan' Nagpur News प्रस्तावित इंटर मॉडेल स्टेशनसाठी अजनी रेल्वे कॉलनी परिसरातील हजारो झाडांवर कुऱ्हाड चालणार आहे. पर्यावरणाची मोठी हानी होणार असल्याने सामान्य नागरिकांमध्येही असंतोष वाढत चालला आहे. ...

गुरांच्या वाहतुकीचे वाहन पकडले - Marathi News | Cattle transport vehicle caught | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुरांच्या वाहतुकीचे वाहन पकडले

नरखेड/माेवाड : पाेलिसांनी माेवाड (ता. नरखेड) शिवारात कारवाई करीत गुरांची अवैध वाहतूक करणारे छाेटे मालवाहू वाहन पकडले. यात दाेघांविरुद्ध ... ...

खर्रा खायला जाणे जीवावर बेतले - Marathi News | Kharra eating is fatal | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खर्रा खायला जाणे जीवावर बेतले

काेंढाळी : जिनिंगमधून खर्रा खाण्यासाठी राेडने पायी येत असलेल्या दाेघांना वेगात आलेल्या ट्रकने उडविले. त्यात एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ... ...

भरधाव ट्रकची कारला धडक - Marathi News | The truck hit the car | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भरधाव ट्रकची कारला धडक

रामटेक : भरधाव ट्रकने विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या तिघांपैकी एका महिलेचा उपचारादरम्यान ... ...

हेतूसाध्य पुरस्कारांनी समाजाचे विघटनच होते - Marathi News | Purposeful awards only disintegrate society | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हेतूसाध्य पुरस्कारांनी समाजाचे विघटनच होते

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गुणवंतांचा सत्कार करणे हे समाजाच्या प्रगल्भतेचे द्योतक आहे. हा सत्कार त्या व्यक्तीचा नसतो तर ... ...

हद्दपार गुंडाला अटक - Marathi News | Exiled gangster arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हद्दपार गुंडाला अटक

नागपूर - शहरातील कुख्यात गुंड सय्यद शकील अली मोहम्मद अली (वय २६, रा. बजेरिया) आणि त्याचा साथीदार रिझवान हसन ... ...

रिक्षा चालकाला मारहाण करून लुटले - Marathi News | The rickshaw driver was beaten and robbed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रिक्षा चालकाला मारहाण करून लुटले

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - स्कुटीवरील तीन आरोपींनी एका सायकलरिक्षा चालकाला दगडाने मारून जखमी केले. शिवाजी सायन्स कॉलेजसमोर मेट्रोच्या ... ...