Nagpur News जादूटोणा शिकवून तुझ्यावर नोटांचा पाऊस पाडू शकतो. तुला ५० कोटी रुपये मिळू शकतात, अशी थाप मारून एका अल्पवयीन मुलीला वारंवार नको ती मागणी करणाऱ्या एका तांत्रिकासह पाच जणांना गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. ...
Nagpur News शिकाऱ्याच्या क्रूरतेमुळे पाेपटाच्या त्या पिल्लांना हवी असलेली आईच्या पंखांची ऊब हिरावली गेली. अशा वेळी हे नवजात ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरमध्ये दाखल झाली. ...
Nagpur news कोरोनाचे आकडे वाढत आहेत व या पार्श्वभूमीवर प्रशासनातर्फे शनिवार व रविवार लोकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले होते. रविवार सुटीचा दिवस असल्याने दुपारपर्यंत नागरिकांनी या आवाहनाला प्रतिसाद दिला. ...
Nagpur news अनेकदा समजावल्यानंतरही पत्नी परपुरुषाच्या घरी वारंवार जाऊन तेथे मुक्काम करीत असेल, तर तिची ही कृती पतीसाठी मोठा मानसिक आघात आहे, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात नोंदवले . ...
Nagpur news मागील तीन महिन्यांपासून मेडिकलच्या डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलला ऑक्सिजन पुरवठा करणारा २० हजार क्युबिक मीटर ऑक्सिजन प्लांट मंजुरीपासून अद्यापही दूर आहे. परिणामी आजही येथील रुग्णांना सिलिंडरमधूनच ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. ...
Nagpur news आरोग्य, शिक्षण, बौद्धिक विकास, व्यक्तिमत्त्व घडवणारे वातावरण, आपुलकीची भावना, प्रेम या बाबी ज्या ठिकाणी मिळू शकतात, तेथेच मुलाचे खरे कल्याण आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने व्यक्त करून जन्मदात्या पालकांना मुलाचा ताब ...
Nagpur news नागपूर महापालिकेतील अग्निशमन व आणीबाणी सेवा विभागातील अधिकारी व कर्मचारी वर्गाच्या सेवा प्रवेश नियमात बदल करण्याला मनपा सभेत २०१७ ला मंजुरी देण्यात आली होती. हा ठराव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला शासनाने तत्त्व ...
Nagpur news शाळाबाह्य विद्यार्थ्यांची शोधमोहिमेला सुरुवात होणार आहे. शासन निर्णयात यासाठी वेगवेगळ्या विभागाचा सहभाग घेण्याचा उल्लेख आहे, पण ही मोहीम शिक्षक व अंगणवाडीसेविका मदतनीस यांच्यावरच खऱ्या अर्थाने सोपविली आहे. ...