भाजपा राज्यासाठी काम करणारा पक्ष वाटतो. त्यामुळे ते आमच्यासोबत येत आहेत. मनसेने उद्धवसेनेसोबत केलेल्या युतीमुळे नुकसान होईल असे वाटल्याने मनसे नेते संतोष धुरी भाजपात आले असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. ...
Nagpur : महानगरपालिका निवडणूकीसाठी पहिल्याच प्रचार सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडले. आम्ही केवळ विकासाचे राजकारण करत असून प्रचारातदेखील त्याच मुद्द्यांवर आमचा भर आहे. ...
Nagpur : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच नागपूर सराफा बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. सोन्या-चांदीच्या किमतींनी सर्व विक्रम मोडीत काढले असून, नागपूरच्या बाजारपेठेत मंगळवारी एकाच दिवसात सोन्यात १,७०० रुपये तर चांदीत तब्बल ८,४०० रुपयांची प्रचंड वाढ झाली. ...
Nagpur : नववर्षाच्या सुरुवातीचे पाच दिवस दिलासा देणाऱ्या थंडीने मंगळवारी जाेरदार पुनरागमन केले. विदर्भातील काही जिल्ह्यात पारा माेठ्या फरकाने खाली पडला. ...
Nagpur : काटोल-वरुड सिमेंट रस्त्यावर बायपासपासून भेगा पडल्या आहेत. या भेगांमध्ये दुचाकीचे चाक अडकून अपघात होतात. लोकमतने याकडे लक्ष वेधल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केवळ नावापुरती डागडुजी केली. ...