लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
सुब्रमण्यम स्वामी संघ मुख्यालयात - Marathi News | Subramaniam Swamy at Sangh Headquarters | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सुब्रमण्यम स्वामी संघ मुख्यालयात

Nagpur News भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी शुक्रवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. ...

जेईई-मेन्सचा तिसऱ्या टप्प्याचा निकाल घोषित - Marathi News | JEE-Mains third round results announced | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जेईई-मेन्सचा तिसऱ्या टप्प्याचा निकाल घोषित

Nagpur News ‘आयआयटी’सह देशातील महत्त्वाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या ‘जेईई-मेन्स’च्या तिसऱ्या प्रयत्नाच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी रात्री घोषित करण्यात आला. ...

नागपुरात परत येतोय स्क्रब टायफस ! २०१८ मध्ये २९ रुग्णांचा घेतला होता बळी - Marathi News | Scrub typhus is coming back to Nagpur! In 2018, 29 patients were killed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात परत येतोय स्क्रब टायफस ! २०१८ मध्ये २९ रुग्णांचा घेतला होता बळी

Nagpur News कोरोनाची दहशत कमी होत नाही तोच स्क्रब टायफसने डोकेवर काढले आहे. सध्या खासगी हॉस्पिटमध्ये दोन रुग्ण उपचार घेत आहेत, तर ‘एम्स’मध्ये ‘ओपीडी’स्तरावर ३ रुग्ण आढळून आले आहेत. ...

राष्ट्रीय हातमाग दिवस; नागपुरातील ऐतिहासिक हँडलूम मार्केटची रयाच गेली - Marathi News | National Handloom Day; Historic Handloom Market in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रीय हातमाग दिवस; नागपुरातील ऐतिहासिक हँडलूम मार्केटची रयाच गेली

Nagpur News १९५७ मध्ये गांधीबागेत हँडलूम मार्केट व सूत मार्केट अशा दोन भव्य इमारती बनविण्यात आल्या. १९८० पर्यंत या व्यवसायाची चलती होती; पण यांत्रिकीकरणामुळे या व्यवसायाबरोबरच नागपूरचे वैभव असलेल्या हँडलूम मार्केटची रया गेली. ...

ओबीसी आयोगाला राज्य सरकारने ४२५ कोटी द्यावेत - Marathi News | The state government should pay Rs 425 crore to the OBC commission | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ओबीसी आयोगाला राज्य सरकारने ४२५ कोटी द्यावेत

Nagpur News जर राज्य सरकारला खरोखरच ओबीसींना आरक्षण द्यायचे आहे तर ओबीसी आयोगाला तत्काळ ४३५ कोटी रुपयांचा निधी देण्यात यावा, अशी मागणी भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. ...

मूठभर पोलिसांमुळे महिला अत्याचाराचे गुन्हे वाढले - Marathi News | A handful of police officers increased the crime of atrocities against women | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मूठभर पोलिसांमुळे महिला अत्याचाराचे गुन्हे वाढले

Nagpur News कामात हलगर्जी करणाऱ्या मूठभर पोलिसांमुळे महिला अत्याचाराचे गुन्हे वाढले आहेत, असा आरोप भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केला आहे. ...

डेंग्यू, चिकुनगुनिया निगेटिव्ह आलेल्यांची होणार झिका तपासणी - Marathi News | Zika will be tested for dengue and chikungunya negative people | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डेंग्यू, चिकुनगुनिया निगेटिव्ह आलेल्यांची होणार झिका तपासणी

Nagpur News ज्या रुग्णाची डेंग्यू व चिकुनगुनियाची चाचणी निगेटिव्ह येऊन ताप असल्यास अशा रुग्णाची झिका तपासणी केली जाणार आहे. राज्यात शासकीय केंद्र असलेल्या सहा ठिकाणी ही तपासणी होणार आहे. ...

अनिल देशमुख यांच्या साई शिक्षण संस्था, NIT इंजिनिअरिंग कॉलेजवर ईडीची छापेमारी - Marathi News | ED raids Anil Deshmukh's Sai Shikshan Sanstha, NIT Engineering College | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनिल देशमुख यांच्या साई शिक्षण संस्था, NIT इंजिनिअरिंग कॉलेजवर ईडीची छापेमारी

ED raids Anil Deshmukh's Sai Shikshan Sanstha, NIT Engineering College : बोगस शेल कंपन्यांचा वापर करण्यात आला. ...

दहा लाखांवर नागपूरकरांनी घेतला पहिला डोस - Marathi News | The first dose was taken by the people of Nagpur on ten lakhs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दहा लाखांवर नागपूरकरांनी घेतला पहिला डोस

Nagpur News गेल्या साडेपाच महिन्यांत नागपूर शहरातील दहा लाखांवर नागरिकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे, तर चार लाखांवर नागरिकांनी दुसरा डोसही घेतला आहे. ...