Nagpur News नागपूर जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळून यायला लागले. जुलै महिन्यापर्यंत म्युकरमायकोसिसचे जवळपास १८०० वर रुग्णांची नोंद झाली. ...
नंदनवनमधील निवृत्त महिला डॉक्टरची खुर्चीला बांधून, गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडाचा पोलिसांनी लावला छडा लावला आहे. नातवानेच आजीबाईचा खून केल्याचे समोर आले असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. ...
Nagpur News नागपूर विमानतळावर सध्या घरगुती विमान सेवेदरम्यान महाराष्ट्र सरकारच्या सर्वच नियमांचे पालन करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शासन जे आदेश देतील, त्याचे पालन करण्यास व्यवस्थापनाची तयारी आहे. ...
Nagpur News महागाची औषधी खाण्यापेक्षा कधीही सुकामेवा आहारात समाविष्ट करणे फायदेशीर आहे. त्यामुळेच हिवाळ्यात सुकामेवा खा व ठणठणीत राहा, असे म्हटले जाते. ...
Nagpur News नागपूर शहरात मनपा आयुक्तांनी शाळा सुरू करण्याचा निर्णय १० डिसेंबरनंतर घेऊ असे स्पष्ट केले आहे. तर, ग्रामीणमध्ये शाळा सुरू करण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. ...
Nagpur News हवामान केंद्राने येत्या दोन दिवसात पश्चिम विदर्भातील चार जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे विदर्भात गेल्या दोन दिवसांपासून जाणवायला लागलेली थंडी पुन्हा वाढून पारा खालावण्याची शक्यता आहे. ...
काँग्रेस नेत्यांकडून घोडेबाजार करण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. आपल्या मतदारांना प्रलोभने दिली जात आहेत, असा दावा करत भाजपने आपले ३३४ मतदार सहलीला पाठवले आहेत. हे सर्व मतदार ९ डिसेंबरच्या रात्री परततील. ...
तालुक्यात बहुसंख्याक नागरिक शेतकरी आहेत. त्यांना विविध कामांनिमित्त तालुका स्तरावरील वनविभागाच्या कार्यालयांत विविध कामांकरिता यावे लागते. परंतु कार्यालयात कुणीच उपलब्ध राहत नसल्याने अनेकदा चकरा माराव्या लागतात. ...