आज, रविवारी रात्री दहापर्यंत प्रचारतोफा थंडावणार आहेत. त्यामुळे रविवार हा प्रचाराचा सुपर संडे ठरणार आहे. पोटनिवडणूक असतानाही राज्यस्तरीय नेते प्रचारात उतरले आहेत. ...
आरोपींनी एटीएम कसे फोडायचे अन् रक्कम कशी काढायची याबाबत युट्युबवर व्हिडिओ बघितले आणि नंतर मोठी रक्कम हाती पडेल या विश्वासाने ते पहाटेच्या वेळी एटीएममध्ये शिरले. परंतु पोलिसांनी वेळीच रंगेहाथ जेरबंद करून त्या तिघांचा डाव उधळला. ...
Nagpur Newsमेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसला ॲडमिशन मिळवून देण्याची थाप मारून पालकांना लाखोंचा गंडा घालण्याचा गोरखधंदा नागपूरसह राज्यातील ठिकठिकाणी सुरू आहे. ...
Nagpur News निराश जीवांच्या आयुष्यात एक नवी उमेद पेरण्याचे कार्य नागाई नारायणजी स्मृती प्रतिष्ठान करीत आहे. या संस्थेने दुर्गम व गावखेड्यातील ३५०० बालकांवर मोफत शस्त्रक्रिया करून त्यांचे अपंगत्व दूर केले आहे. ...
Nagpur News केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वर्धा मार्गावरील निवासस्थानासमोर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या विजय पवार यांची प्रकृती धोक्याबाहेर असून त्यांना शनिवारी दुपारी मेडिकलमधून सुट्टी मिळाली. ...
Nagpur News राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने मोठ्या संख्येने गर्दी होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनावर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे दीक्षाभूमीवर आयोजित होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा आयोजन यावर्षीसुद्धा करता येणार नाही. ...