शेळ्या चोरट्यांच्या टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखा वर्धाच्या पोलिसांना यश मिळाले आहे. या चोरट्यांकडून पोलिसांनी १०.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, त्यांच्याकडून सहा गुन्हे उघडकीस आले आहेत. ...
गेल्या काही दिवसात छोटू भोयर यांनी निवडणुकीतून पळ काढल्याचं वृत्त वाऱ्यासारखं पसरल होतं. त्यानंतर आज खुद्द छोटू भोयर यांनी माध्यमासमोर येऊन स्पष्टीकरण दिलं आहे. ...
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी उमेदवारांसाठीच्या आरक्षणाच्या गंभीर मुद्द्यावर जाणीवपूर्वक चालढकल करणाऱ्या ठाकरे सरकारने ओबीसी समाजाची फसवणूक केली, असा आरोप आमदार प्रविण दटके व जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये त्यांनी केला. ...
OBC reservation : राज्य सरकारला माहिती होते की, ‘तो’ अध्यादेश रद्द होणार आहेः महाविकास आघाडी सरकारने षडयंत्र रचून ओबीसीचे आरक्षण संपविण्याचा घाट घातला आहे. त्यांना माहिती होते, की सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात जाऊन केलेला अध्यादेश टिकणार नाही. तरीही ...
नायलॉन मांजामुळे पक्षी व नागरिकांना गंभीर दुखापत होण्याच्या घटना घडतात. गेल्या काही वर्षांत तर नायलॉन मांजामुळे गळा कापला गेल्याने जीव जाण्याच्या घटनाही घडल्या. त्यामुळे महापालिकेने याच्या विक्री व खरेदीवर आधीच बंदी घालण्याचा निर्णय घेतला. ...
महाविकास आघाडी सरकारने षडयंत्र रचून ओबीसीचे आरक्षण संपविण्याचा घाट घातला आहे. राज्य सरकारने आठ महिने वेळकाढूपणा केला. अध्यादेश काढून ओबीसींची फसवणूक केली, असा आरोप बावनकुळे यांनी केला आहे. ...
नागपुरातील खापरी परिसरात मीना द्वीवेदी नामक महिलेच्या घरी पोलिसांना छापा टाकला. या छाप्यात एक-दोन नव्हे तब्बल १२ हजार लिटर पेट्रोलचा साठा पोलिसांनी जप्त केला. ...