Nagpur News १५ डिसेंबर १९७१ रोजी मुहूर्तमेढ रोवल्या गेलेल्या लोकमत वृत्तपत्र समूहाच्या नागपूर आवृत्तीला १५ डिसेंबर २०२१ रोजी ५० वर्षे पूर्ण झाली. हा सुवर्ण महोत्सव विदर्भातील श्रद्धास्थानांमध्ये भक्तिभावाचा गजर करून साजरा करण्यात आला. ...
महापालिकेच्या विविध विभागांसह झोन कार्यालयांना २० डिसेंबर २०२० ते २१ मार्च २०२१ या कालावधीत स्टेशनरी साहित्याचा पुरवठा न करता ६७ लाखांची बिले उचलण्यात आल्याचा प्रकार समोर आला आले. ...
राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले. तीन महिन्यात आरक्षण मिळालं नाही, तर राज्य सरकारच्या नेत्यांच्या मनात ओबीसींना आरक्षण देणं नाही हे स्पष्ट होईल, असे फडणवीस म्हणाले. ...
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. यासोबतच इम्पेरिकल डेटा देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका महिन्यात तयार होऊ शकतो, असे म्हटले आहे. ...
गरोदर माता ‘एसएस पॅटर्न’ची असल्यास गर्भातील बाळाच्या नाळेतून छोटा टिश्यू काढून त्याची ‘कोरीओनिक विल्स सॅम्पलिंग’ (सीव्हीएस) चाचणी केली जाते. या चाचणीतून गर्भातला जीव सिकलसेलग्रस्त आहे का, याचे निदान होते. ...